Subscribe Us

header ads

February 29 - Day of Special (Dinvishesh)

February 29 - Day of Special (Dinvishesh)

फेब्रुवारी 29: दिनविशेष



महत्त्वाच्या घटना

ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो. अशा वर्षात लीप दिवस येतो. उदा: 2012

29 फेब्रुवारी 1996 रोजी क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला 73 धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.
X X
29 फेब्रुवारी 2000 रोजी शशिकिरण भारताचा 5 वा ग्रँडमास्टर बनला. चार वेळा भारतीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप विजेते कृष्णन शशीकिरणने 2000 मध्ये कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये ग्रँडमास्टर विजेतेपदासाठी आवश्यक असलेली आवश्यकता पूर्ण केली. 2001 मध्ये त्याने प्रतिष्ठित हेस्टिंग्स आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. 2003 मध्ये त्याने चौथी आशियाई वैयक्तिक चॅम्पियनशिप तसेच कोपन हे मधील पॉलिटीकेन कप जिंकला. त्याने 2005 च्या सीगेमन अँड को बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी शशी किरणने जॅम टीममनशी बरोबरी साधली. 2006 मध्ये आशियाई खेळाच्या सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. कृष्णन शशीकिरण हा एक अतिशय यशस्वी पत्रव्यवहार बुद्धिबळपटू देखील आहे. 2015 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय मास्टरची पदवी संपादन केली आणि 2016 मध्ये तो वरिष्ठ आंतरराष्ट्रीय मास्टर बनला. त्याने मेरियन विंचेव्ह मेमोरियल आणि पॉलिशियाउसकास इनविटेशनल या दोन्ही पदकांसाठीचे नियम पूर्ण केले आहेत.


             कृष्णन शशीकिरण

29 फेब्रुवारी 2012 रोजी 634 मीटर उंचीच्या "टोकियो स्काय ट्री" या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले. हा मनोरा जपान मधील टोकियो शहरातील सुमिडा येथे आहे. त्याचे बांधकाम 14 जुलै 2018 रोजी सुरू झाले होते त्याचे टॉप आउट 18 मार्च 2011 वर्षापूर्वी झाले. हा मनोरा पर्यटकांसाठी 22 मे 2012 रोजी सुरू करण्यात आला. या मनोऱ्याचा खर्च 65 अब्ज जे पी वाय. जपान मधील सर्वात उंच टावर तो मार्च 2011 मध्ये त्याची पूर्ण उंची 634 मीटर म्हणजे 2080 फूट एवढी होती. टाबू रेल्वे या कॉम्प्लेक्स चे मालक आहेत आणि एका गटांनी निधी पुरवलेल्या मोठ्या व्यावसायिक विकासाचा केंद्रबिंदू आहे. एन एच के यांच्या नेतृत्वाखाली हास्तलीय प्रसारण शेजारील टोकियो स्कायटरी स्टेशन आणि जवळच्या ओशियन स्टेशनवर गाड्या थांबवतात. या टॉवरचे वास्तु विशारद निक्केन सेक्केई शक्यही हे आहे. याचे मुख्य ठेकेदार ओबायशी कार्पोरेशन हे आहे. टॉवरच्या पायाची रचना ट्रायपॉड सारखी आहे. भूकंप प्रतिकार करण्यासाठी टावर मध्ये सिस्मिक प्रूफिंग आहे. ज्यामध्ये प्रबलित काँक्रीट चा मध्यवर्ती शब्द तयार केलेला आहे. त्याच्या बाहेरील जाळीला स्कायट्री ईट नावाचा रंग दिला आहे. निळसर पांढऱ्या पारंपारिक जपानी रंगावर आधारित मूळ रंग आहे. ज्याला आय झिरो म्हणतात. रोशनी साठी प्रदीपन डिझाईन 16 ऑक्टोबर 2009 रोजी प्रकाशित झाले. दररोज दोन प्रदीप नमुने वैकल्पिक रित्या दाखवले जातात. एक स्काय ब्ल्यू ईकी आणि दुसरा जांभळा मियाबी आहे. टॉवर एलईडी वापरून प्रकाशित केला जातो. अधिकृत नाव देण्यासाठी वेगवेगळ्या सर्वसामान्य कडून सूचना गोळ्या करून 10 जून 2018 रोजी टोकियो स्काय ट्री म्हणून नामकरण घोषित करण्यात आले. दुसऱ्या क्रमांकावरचे लोकप्रिय नाव टोकियो इको टवर असे होते. टोकियो स्काय ट्री चा वापर रेडिओ टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट आणि कम्युनिकेशन टावर म्हणून केला जातो. पहिल्या आठवड्यामध्ये 1.6 दशलक्ष लोकांनी स्काय ट्री ला भेट दिली. 22 मे 2022 रोजी टोकियो स्कायट्रीच्या उद्घाटनाला चा दहावा वर्धापन दिन काबुकीसोबत ईचीकावा एबीझो इलेव्हनने साजरा केला.
ज्याने टॉवरच्या वरच्या एका खास स्टेजवर निरामिक लेयर नावाचे सिग्नेचर यंत्र सादर केले आहे.
              टोकियो स्काय ट्री

टोकियो स्काय ट्री


29 फेब्रुवारी 896 रोजी भारताचे 4 थे पंतप्रधान, स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, "भारतरत्‍न" मोरारजी देसाई यांचा जन्म बॉम्बे प्रेसिडेन्सी भाडवली सध्याचे गुजरात मधील वलसाड या ठिकाणी झाला. ते भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि राजकारणी होते भारताचे चौथे पंतप्रधान म्हणून त्यांनी 1977 1979 या कालावधीमध्ये काम केले त्यांनी स्थापन केलेले जनता पक्षाचे सरकार होते. त्यांनी भारताचे गृहराज्यमंत्री म्हणूनही काम केले त्यांचा कार्यकाळ एक जुलै 1978 ते 24 जानेवारी 1979 हा होता. तसेच त्याने भारताचे दुसरे उपपंतप्रधान म्हणून 13 मार्च 1967 ते 16 जुलै 1969 रोजी केले त्या काळात इंदिरा गांधी ह्या भारताच्या पंतप्रधान होत्या. भारताचे अर्थमंत्री म्हणून इंदिरा गांधीजींच्या काळात त्यांनी 13 मार्च 1967 ते 16 जुलै 1969 या कालावधीत काम केले. ते मुंबई राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून 21 एप्रिल 1952 ते 31 ऑक्टोबर 1956 या कालावधीमध्ये कार्यभार सांभाळला होता. त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठांमध्ये झाले होते. त्यांचा राजकीय पेक्षा जनता दल हा होता. त्याचे अध्यक्ष ते 1988 ते 1995 या कालावधीमध्ये होते. त्यांना भारत सरकारने भारताचा सर्वोत्कृष्ट भारतरत्न पुरस्कार हा 1991 मध्ये प्रदान त्यांना पाकिस्तान सरकारने 1990 मध्ये निशान ए पाकिस्तान हा पुरस्कार प्रदान केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोरारजी देसाई यांना त्यांच्या शांतता कार्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्ती आहे आणि त्यांनी दोन प्रतिस्पर्धी दक्षिण आशियाई राज्य पाकिस्तान आणि भारत यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. मोरारजी भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध सविनय कायदेभंग चळवळीत सामील झाले. स्वतंत्र लढ्यादरम्यान त्यांनी अनेक वर्ष तुरुंगात घालवली. मृत्यू 10 एप्रिल 1995 रोजी महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी झाला.

               मोरारजी देसाई

29 फेब्रुवारी 1904 रोजी भारतनाट्यम नर्तिका रुक्मिणी देवी अरुंडेल यांचा जन्म झाला. भरतनाट्यम या प्रकारातील ह्या एक श्रेष्ठ भारतीय नर्तिका होत्या. त्यांचा जन्म दुराई या ठिकाणी झाला. रुक्मिणी देवींना नृतची प्रेरणा पावलाव्ह या रशियन नर्तिकेकडून लाभली होती. तिच्याकडून त्यांनी पाश्चात्य बेले नृत्याचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी मीनाक्षीसुंदरम पिल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम चे अध्ययन केले. भरतनाट्यमच्या पुनर्जीवनात रुक्मिणी देवीचा खूप मोठा हातभार होता. त्यांनी शास्त्रोक्त संगीत नृत्य नाट्य के यातही विशेष प्राधान्य संपादित केले. कुमारसंभव ,शाकुंतल, कुरवंजी, शामा, अंडाळ, रामायण इत्यादी नाट्य नृत्य नाट्य त्यांनी सादर केली आणि त्यांच्या संगीतरचनाही केल्या. त्यांनी अड्याय येथे कलाक्षेत्र या संस्थेची स्थापना 1936 साली केली. त्या 1952 ते 1956 यावर्षी राज्यसभेच्या सदस्य म्हणून त्यांचे नेमणूक झाली होती. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी एरंडेल ट्रेनिंग सेंटर फॉर टीचर्स मद्रास, इंटरनॅशनल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ एनिमल्स लंडन या संस्थांच्या संचालिका, ॲनिमल वेल्फेअर बोर्डच्या त्या अध्यक्ष होत्या. भारत सरकारने त्यांना 1956 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. संगीत नाटक अकादमीचे नृत्य विषयक पारितोषिक त्यांना 1957 मध्ये प्रदान करण्यात आले. अमेरिकेच्या वेन स्टेट विद्यापीठाकडून मानवविद्या शाखेतील डॉक्टरेट पदवी त्यांना 1960 मध्ये प्रदान करण्यात आली. प्राणीमित्र पारितोषिक आणि त्यांना सन्मानित करण्यात आले आणि भरतनाट्यम साठी राष्ट्रपती पारितोषिक काहीही त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांचा मृत्यू 24 फेब्रुवारी 1986 रोजी झाला.
        रुक्मिणी देवी अरुंडेल


X X
29 फेब्रुवारी 1940 रोजी भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा जन्म झाला. हिंदुजा समूह हा अंगलो- इंडियन ट्रान्स नॅशनल समूह आहे. यांचे ऑटोमोटिव्ह, तेल आणि विशेष रसायने, बँकिंग आणि वित्त , आयटी आणि आयटीएस, सायबर सुरक्षा, आरोग्यसेवा, व्यापार, पायाभूत सुविधा प्रकल्प विकास, मीडिया आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रियल इस्टेट, यासह अनेक क्षेत्रांमध्ये हा समूह व्यवसाय करतो. या कंपनीची स्थापना 1914 मध्ये परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी केली. हे भारतातील सिंधी कुटुंबातील होते. त्यांनी 1919 मध्ये इराण मध्ये कंपनीचे पहिले आंतरराष्ट्रीय ऑपरेशन सुरू केले. या समूहाचे अध्यक्ष श्रीचंद हिंदुजा आणि त्यांचे बंधू गोपीचंद हे सहअध्यक्ष 1979 मध्ये निर्यात व्यवसाय विकसित करण्यासाठी लंडनला गेले. त्यांच्या बंधूंच्या निधनानंतर त्यांनी हिंदुजा समूहाचे अध्यक्ष पद गोपीचंद हिंदुजा यांनी स्वीकारले. गोपीचंद हिंदुजा हे एक प्रतिष्ठित व्यापारी आहेत. ते वर्ड इकॉनोमिक फोरमच्या ग्लोबल अजेंडा कौन्सिल ऑन ट्रेड अँड कॉम्पिटिटिव्हनेसचे सदस्य आहेत. हिंदुजा फाउंडेशनचे ते विश्वस्त आहेत जे भारत आणि जगभरातील अनेक धर्मदाय कारणांना समर्थन व मदत करतात. हिंदुजा समूहाचे 60 हूण अधिक देशांमध्ये कार्य आहेत दोन लाख पेक्षा अधिक लोकांना रोजगार या समूहाच्या माध्यमातून मिळतो. ही कंपनी आता जगातील सर्वात मोठ्या खाजगी कंपन्या पैकी एक झालेली आहे.
गोपीचंद हिंदुजा

29 फेब्रुवारी 1592 रोजी सुप्रसिद्ध जागतिक इटालियन संगीतकार अलेस्सांद्रो स्ट्रिजियो यांचा मृत्यू झाला.
X X
29 फेब्रुवारी 1940 रोजी इंग्लिश लेखक एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन यांचे निधन इंग्लंड मधील युनिव्हर्सिटी कॉलेज हॉस्पिटल लंडन या ठिकाणी झाले. त्याचे शिक्षण टेम्पल ग्रोव्ह स्कूलमध्ये झाले. त्यानंतर मरलबरो बरकलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. ते खूप प्रसिद्ध लेखक होते. स्केचेस फ्रॉम मारलबरो हे त्यांचे पहिले पुस्तक विद्यार्थी दशेत असताना लिहिले आणि प्रकाशित केले. त्यांनी सहा कादंबऱ्या आणि दोन लघुकथा पुरुष तोतयागिरी करणारा आणि इच्छित निवासस्थान लिहिलेले आहेत. त्यांनी 1906 मध्ये द बस कंडक्टर ही लघुकथा बेसन हा एक चांगला ॲथलेट होता आणि त्याने फिगर स्केटिंग मध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. डेव्हिड ब्लेझ 1916 मध्ये लिहिलेल्या त्याने या पुस्तकात समलैंगिकता आणि सामान्य समलैंगिक संवेदनशीलता यांचा समावेश केला त्याची सर्वात लोकप्रिय कामे त्याच्या राई अँड ड्राय कॅम्प विनोद आणि सामाजिक निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहेत.त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1947 रोजी वेलिंग्टन कॉलेज बार्क टायर लंडन झाला होता.
एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन


29 फेब्रुवारी 1944 रोजी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष पेह्र एविंड स्विन्हुफ्वुड यांचे निधन झाले.








X X
View, Comments and share...

Post a Comment

0 Comments