February 17- Day of Special (Dinvishesh)
फेब्रुवारी 17: दिनविशेषमहत्त्वाच्या घटना
17 फेब्रुवारी या दिवशी क्रांतिवीर लहुजी साळवे यांची पुण्यतिथी साजरी केल्या जाते.
17 फेब्रुवारी 1698 रोजी म्हणजे आजच्या दिवशी औरंगजेब ने जिंजी च्या किल्ल्यावर ताबा केला.
17 फेब्रुवारी 1801 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.
जेफरसन, राष्ट्राध्यक्ष
17 फेब्रुवारी 1867 रोजी आजच्या दिवशी इजिप्तच्या सुएझ कालव्या मधून पहिले जहाज गेले.
X X
17 फेब्रुवारी 1883 वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू झाला इंग्रजांनी वेड्यांच्या तुरुंगात त्यांचा अनन्वित छळ केला होता. त्यांची पुण्यतिथी साजरी या दिवशी केल्या जाते.
17 फेब्रुवारी 1915 रोजी म्हणजे आजच्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी पश्चिम बंगाल राज्यातील रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतीनिकेतन ला भेट दिली.
17 फेब्रुवारी 1927 रोजी महाराष्ट्रात नाट्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाटक
"रणदुंदुभि" नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
17 फेब्रुवारी 1933 रोजी अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. ही दारूबंदी 17 फेब्रुवारी 1920 रोजी लागू केली होती.
17 फेब्रुवारी 1964 रोजी अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.
X X
17 फेब्रुवारी 1980 या काळात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालू होत झाली होती ती 9 जून 1980 पर्यंत राहिली.
17 फेब्रुवारी 1988 रोजी भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांचे निधन झाले. यांचा जन्म 24 जानेवारी 1924 मध्ये बिहार मधील समस्तीपुर जिल्ह्यातील पितोझिया सध्याचे कर्पुरी ग्राम या ठिकाणी झाला. त्यांनी महात्मा गांधींच्या 1942 च्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला त्यामुळे त्यांना तुरुंगवासही 26 महिन्यासाठी भोगाव लागला होता त्यांनी आपले जीवन समाजवाद स्वतंत्रता आणि शिक्षण ह्यासाठी अर्पण केले. 1952 मध्ये ते पहिली विधानसभा निवडणूक जिंकले ते बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत पहिल्यांदा 1970 ते 1971 या कालावधीत आणि नंतर जून 1977 ते एप्रिल 1979 पर्यंत मुख्यमंत्री होते. त्यांनी नेहमी जनतेवर होणाऱ्या अत्याचारावर विरोधामध्ये पावले उचलली म्हणून त्यांना जननायक म्हणून बिहारमध्ये ओळखले जाते. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या बिहार राज्यात कर्पुरी ठाकूर मिनिमम वेजेस ॲक्ट लागू केला. जो ज्यामुळे शेतमजुरी करणाऱ्यांना एक ठराविक आणि चांगली मजुरी मिळते. त्यांनी गरिबांसाठी शिक्षणाने आरोग्य यांची सोय लावून दिली. त्यांची कामे कित्येकांना प्रेरणा देतात. भारत सरकारने त्यांना 2024 चा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न घोषित केला.
17 फेब्रुवारी 1996 रोजी महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्ह यांच्या कडून पराभूत.
17 फेब्रुवारी 1854 मध्ये जर्मनीतील सुप्रसिद्ध जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रूप्प यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू 22 नोव्हेंबर 1902 रोजी झाला.
फ्रेडरिक क्रूप्प
17 फेब्रुवारी 1874 रोजी अमेरिकेतील अमेरिकन उद्योगपती आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 जून 1956 रोजी झाला.
17 फेब्रुवारी 1874 रोजी अमेरिकेतील अमेरिकन उद्योगपती आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 19 जून 1956 रोजी झाला.
थॉमस वॉटसन
17 फेब्रुवारी 1899 रोजी भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक सुप्रसिद्ध कवी जीवनानंद दास यांचा जन्म झाला.
17 फेब्रुवारी 1954 रोजी भारतातील तेलंगणा राज्याचे माजी मुख्यमंत्री के.चन्द्रशेखर यांचा जन्म झाला.
17 फेब्रुवारी 1899 रोजी भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक सुप्रसिद्ध कवी जीवनानंद दास यांचा जन्म झाला.
17 फेब्रुवारी 1954 रोजी भारतातील तेलंगणा राज्याचे माजी मुख्यमंत्री के.चन्द्रशेखर यांचा जन्म झाला.
X X
17 फेब्रुवारी 1963 रोजी एनव्हीडिया चे सहसंस्थाक जेन-ह्सून हुआंग यांचा जन्म झाला.
17 फेब्रुवारी 1600 मध्ये सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीवसृष्टी असू शकते, असे मत मांडणार्या जिओर्डानो ब्रुनो याला बायबलविरोधी मत मांडल्याबद्दल क्रूसावर बांधून जाळण्यात आले.
जिओर्डानो ब्रुनो
जिओर्डानो ब्रुनो
17 फेब्रुवारी 1881 रोजी भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील सुप्रसिद्ध क्रांतिवीर व समाजसेवक लहुजी राघोजी साळवे उर्फ लहुजी वस्ताद यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 1811 मध्ये झाला होता.
17 फेब्रुवारी 1883 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन झाले त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 मध्ये झाला होता.
जिओर्डानो ब्रुनो
17 फेब्रुवारी 1881 रोजी भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील सुप्रसिद्ध क्रांतिवीर व समाजसेवक लहुजी राघोजी साळवे उर्फ लहुजी वस्ताद यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 1811 मध्ये झाला होता.
17 फेब्रुवारी 1883 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन झाले त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 मध्ये झाला होता.
X X
17 फेब्रुवारी 1968 मध्ये भारतातील मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलास नाथ काटजू यांचे निधन झाले.
17 फेब्रुवारी 1978 रोजी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कादंबरीकार नाटककार कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1910 रोजी झाला होता.
पुरुषोत्तम शिवराम रेगे
17 फेब्रुवारी 1986 रोजी भारतातील सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ विचारवंत जे. कृष्णमूर्ती यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 12 मे 895 मध्ये आंध्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील चित्तूर जिल्ह्यातील मदनपल्ली या छोट्याशा गावी झाला.
17 फेब्रुवारी 1988 रोजी भारतातील बिहार राज्याचे 11 वे माजी मुख्यमंत्री कापुरी ठाकूर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी झाला होता.
17 फेब्रुवारी 1994 रोजी भारतातील गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांचे निधन झाले.
X X
17 फेब्रुवारी 2017 रोजी भारतातील हिंदी साहित्यातील सुप्रसिद्ध साहित्यकार वेदप्रकाश शर्मा यांचे निधन झाले.
https://www.insearchofknowledge.org/2022/11/4-4-1845.html
👆
सृतिदिन: 17 फेब्रुवारी
Vasudev Balwant Phadke: Father of Indian Armed Rebellion ,Indian independence activist and revolutionary
वासुदेव बळवंत फडके: भारतीय आद्य क्रांतिकारक
X X
view,comments and share..























0 Comments