Subscribe Us

header ads

Nobel Prize: Bhartiya

Nobel Prize: The world's largest international award

नोबेल पुरस्कार: जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

नोबेल पुरस्काराचे भारतीय मानकरी



नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. स्वीडिश शास्त्रज्ञ डॉ. अलफ्रेड नोबेल यांच्या नावाने नोबेल पुरस्कार सुरू करण्यात आला. नोबेल पुरस्कार इ. स. 1901 पासून सुरू करण्यात आला.

औषधशास्त्र, शांतता, साहित्य, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या जगातील नागरिकांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.

1901 ते 2018 दरम्यान नोबेल पारितोषिक हे 904 व्यक्ती त्यात 852 पुरुष आणि 52 महिला असा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच जगातील 24 संस्थांना हा पुरस्कार देण्यात आला या पुरस्कारापैकी एकूण 13 भारतीय व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यात पाच हे भारतीय नागरिक आणि उर्वरित भारतीय वंशाचे आठ असलेले नागरिक व्यक्ती आहेत.

या पुरस्कारामध्ये प्रथम सन्मानित होणारी भारतीय आणि आशियाई व्यक्ती म्हणून रवींद्रनाथ टागोर हे होत आणि महिला मध्ये मदर तेरेसा या आहेत.

x x

नोबेल पुरस्काराचे भारतीय मानकरी

1. रवींद्रनाथ टागोर: 

1913 मध्ये पश्चिम बंगालमधील जन्मलेले कवी, बंगाली साहित्यिक रवींद्रनाथ टागोर नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी. त्यांना त्यांच्या एकूण साहित्याबद्दल व त्यात 'गीतांजली' या काव्यसंग्रहाबद्दल साहित्याचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.


2. चंद्रशेखर वेंकट रामन उर्फ सी. व्ही. रामन:

1930 मध्ये तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे जन्मलेले भारतीय भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन उर्फ सी. व्ही. रामन 'रामन् इफेक्ट' या नावाने प्रसिद्ध असलेल्या संशोधनाबद्दल विज्ञान क्षेत्रातील भौतिकशास्त्र या विषयासाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

x x



3. मदर तेरेसा: 

1979 मध्ये मदर तेरेसा (मूळच्या अल्बेनियन व सध्या भारतीय) या एक भारतीय रोमन कॅथलिक नन होत्या त्यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार 1979 मध्ये प्रदान करण्यात आला. त्यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 मध्ये अल्बानिया या ठिकाणी झाला.

4. अमर्त्य सेन: 

1998 मध्ये भारतीय वंश चे अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांना आर्थिक विज्ञान या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. अमर्त्य सेन यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये शांतिनिकेतन येथे 3 नोव्हेंबर 1933 रोजी झाला. त्यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धांत या विषयातील कार्यासाठी नोबेल पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

x x

5. कैलास सत्यार्थी: 

2014 मध्ये कैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबल पारितोषिक प्रदान करण्यात त्यांचा जन्म 11 जानेवारी 1954 मध्ये मध्य प्रदेशातील विदिशा या ठिकाणी झाला त्यांनी बालहक्क चळवळ राबविली. 1990 पासून बालमजुरी उच्चाटनाचे काम करणाऱ्या सत्यार्थीच्या बचपन बचाव आंदोलन या संस्थेने आजवर 80,000 मुलांचे सक्तमजुरी मधून मुक्तता केली आहे.


6. राजेंद्र के. पचौरी: 

2007 मध्ये राजेंद्र के. पचौरी यांना शांततेचा नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. राजेंद्र कुमार यांचा जन्म 20 ऑगस्ट 1940 रोजी भारतातील नैनीताल या ठिकाणी झाला. राजेंद्र कुमार हे इंटरगव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंजेस चे अध्यक्ष होते त्यांनी एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष आणि महासंचालक होते.

x x

7. डॉ. हरगोविंद खुराणा (सध्या अमेरिकेचे नागरिक) : 

औषध विज्ञानातील सिंथेटिक जीनच्या संशोधनाबद्दल इ. स. 1968 चा नोबेल पुरस्कार.

10. एस्. चंद्रशेखर (सध्या अमेरिकेचे नागरिकत्व) : 

चंद्रशेखर्स लिमिट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संशोधनाबद्दल इ. स. 1989 चा शांततेच नोबेल पुरस्कार.

11. व्यंकटेश रामकृष्णन 

2009 मध्ये Nobel award रसायनशास्त्र विषयात प्रदान केले.



Discover the top 10 countries leading the world in Nobel Prize achievements. From the United States’ impressive tally to India’s notable laureates, explore the nations that have made significant contributions to global progress through their Nobel Prize winners from 1901 to 2024.

Established in 1895 by Swedish chemist, engineer, and industrialist Alfred Nobel, the Nobel Prizes represent five distinguished awards bestowed upon individuals who, in the preceding year, have contributed significantly to the advancement of humanity. The inaugural presentation of these accolades occurred in 1901 under the administration of the Nobel Foundation.


Throughout the years spanning from 1901 to 2024, the United States of America has garnered the highest count of Nobel Prizes, amassing a total of 411 laureates. Following closely behind, the United Kingdom claims the second-highest number of Nobel Prizes, with a commendable contingent of 139 recipients.

In the year 2023, 10 new recipients were added to its esteemed circle of awardees. These distinguished names now stand alongside the 965 individuals and 27 organisations that have been honoured with the prize since its inception in 1901. Here is the list:

Country--Nobel Prizes 1901-2023

1. United States==413

2. United Kingdom==138

3. Germany==115

4. France==76

5. Sweden==34

6. Russia==30

7. Japan==29

8. Canada==27

9. Austria==25

10. Switzerland==25


India has won a total of 10 Nobel Prize awards.


XX

https://gyaaniinfo.blogspot.com/2022/10/nobel-alfred-swedish-chemist-engineer.html

👆

Nobel Alfred : Swedish Chemist, Engineer, Businessman, and Philanthropist


अल्फ्रेड नोबेल: रसायनशास्त्रज्ञ, इंजिनिअर, डायनामाइटच्या शोधाचे जनक आणि नोबेल फाउंडेशनचे संस्थापक 


जन्मदिन - 21 ऑक्टोबर



View, Comments and share...

 x x


https://gyaaniinfo.blogspot.com/2023/07/rabindranath-tagore-bengali-poet-writer.html

👆

Rabindranath Tagore : Bengali Poet, Writer, Philosopher and Social reformer

रवींद्रनाथ टागोर: गुरुदेव ,कादंबरीकार, बंगाली कवी, आणि समाजसुधारक, नोबेल पुरस्कार प्राप्त

7 मे: जन्मदिन

7 आगस्ट: स्मृतिदिन


Post a Comment

0 Comments