Dadasaheb Phalke Award: Best award in Indian cinema
दादासाहेब फाळके पारितोषिक: भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोत्कृष्ट पुरस्कार-स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती
मराठी चित्रपटसृष्टीचे, तसेच भारतीय चित्रपटसृष्टीचे आद्य जनक म्हणून धूंडीराज गोविंद फाळके उर्फश्री. दादासाहेब फाळके यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भारतीय चित्रपटसृष्टीत असामान्य, अद्वितीय, अविस्मरणीय, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिला अथवा सर्वोत्कृष्ट चित्रपटाला 'दादासाहेब फाळके' पुरस्कार देण्यात येतो.
हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या व्यक्तिला 1,50,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह दिले जाते.
दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण नभोवाणी मंत्रालयातर्फे इ. स. 1969 पासून दिला जातो.
दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी
मानकरी--------साल
1. देविका राणी: 1969 वर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2. बी. एन. सरकार: 1970 वर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
3. पृथ्वीराज कपूर: 1971 रोजी वर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
4. पंकज मलिक: 1972 यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
5. सुलोचना: 1973 वर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
6. बी. एन. रेड्डी: 1974 या वर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
7. धीरेन गांगुली: 1975 या वर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
8. काननदेवी: 1976 यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
9. नितीन बोस: 1977 यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
x x
10. आर. सी. बोराल: 1978 यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
11. सोहराब मोदी : 1979 यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
12. पी. जयराज: 1980 यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
13. नौशाद अली: 1981 यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
14. एल. व्ही. प्रसाद: 1982 या वर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
15. दुर्गा खोटे: 1983 यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
16. सत्यजीत रे: 1984 या वर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
17. व्ही. शांताराम: 1985 यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
18. बी. नागीरेड्डी: 1986 यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
19. राजकपूर: 1987 या वर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
20. अशोककुमार: 1988 यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
x x
21. लता मंगेशकर: 1989 यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
22. अक्कीनेई नागेश्वरराव: 1990 यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
23. भालजी पेंढारकर: 1991 या वर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
24. भूपेन हजारिका: 1992 यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला
25. मजरूह सुलतानपुरी: 1993 या वर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
26. 1994 मध्ये दिलीप कुमार यांना त्यांच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
27. 1995 यावर्षी अभिनेते राजकुमार यांना त्यांना त्यांच्या कन्नड भाषेतील चित्रपट सृष्टीतील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
28. 1996 यावर्षी अभिनेते शिवाजी गणेशन यांना त्यांच्या तामिळ चित्रपट षष्ठीतील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
29. 1997 या वर्षी कवी प्रदीप यांना त्यांच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
x x
30. 1998 यावर्षी दिग्दर्शक चित्रपट निर्माते बी आर चोप्रा यांना त्यांच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील अमूल्य कामगिरीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
31. 1999 यावर्षी ऋषिकेश मुखर्जी यांना त्यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
32. 2000 या वर्षी गायिका आशा भोसले यांना त्यांच्या हिंदी आणि मराठी चित्रपटातील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
33. 2001 यावर्षी चित्रपट निर्माते यश चोप्रा यांना त्यांच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील अमूल्य कामगिरीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
34. 2002 या वर्षी अभिनेते देव आनंद यांना त्यांच्या हिंदी चित्रपट षष्ठीतील अमूल्य कामगिरीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
35. 2003 या वर्षी मृणाल सेन यांना त्यांच्या बंगाली आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील कामगिरीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
36. 2004 या वर्षी आदुर गोपाल कृष्णन यांना त्यांच्या मल्याळम चित्रपट सृष्टीतील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
x x
37. 2005 या वर्षी चित्रपट निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना त्यांच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
38. 2006 यावर्षी तपन सिन्हा यांना त्यांच्या बंगाली आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
39. 2007 या वर्षी मन्ना डे यांना त्यांच्या बंगाली आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
40. 2008 यावर्षी पिके मूर्ती यांना त्यांच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
41. 2009 यावर्षी डी रामा नायडू यांना त्यांच्या तेलगू चित्रपटसृष्टीतील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
42. 2010 यावर्षी के. बालाचंदर यांना त्यांच्या एकूण तामिळ चित्रपट सृष्टीतील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
43. 2011 या वर्षी सौमित्र चटर्जी यांना त्यांच्या बंगाली चित्रपट षष्ठीतील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
44. 2012 या वर्षी अभिनेता प्राण यांना त्यांच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
x x
45. 2013 यावर्षी गीतकार गुलजार यांच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
46. 2014 या वर्षी अभिनेता शशी कपूर यांना त्यांच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
47. 2015 या वर्षी अभिनेता मनोज कुमार यांना त्यांच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
48. 2016 या वर्षी के. विश्वनाथ यांना त्यांच्या तेलगू चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
49. 2017 या वर्षी अभिनेता विनोद खन्ना यांच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
50. 2018 यावर्षी अभिनेते अमिताभ बच्चन यांना त्यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
51. 2019 यावर्षी अभिनेते रजनीकांत यांना त्यांच्या एकूण तामिळ चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान 2021 मध्ये करण्यात आला.
52. 2020 या वर्षी अभिनेत्री आशा पारेख यांना त्यांच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार प्रदान 2021 मध्ये करण्यात आला.
53. 2022 या वर्षी अभिनेत्री रेखा यांना हिंदी चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
54. 2023 यावर्षीचा अभिनेत्री वहिदा रहमान यांना त्यांच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.
55. 2024 चा चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर करण्यात आला. त्यांनी 1976 पासून 48 वर्षे हिंदी-बंगाली चित्रपटातून योगदान दिल्याबद्दल 8 ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे. 1976 मध्ये मृणाल सेन यांच्या मृगया चित्रपटा द्वारे चित्रपटसष्टीत पदार्पण केले. 1982 मध्ये त्यांनी डिस्को डान्सर हिंदी चित्रपटाचे यशोशिखर गाठले होते.
x x
View, Comments and share....
0 Comments