Subscribe Us

header ads

Modern History of India -8. Work of important person in India

Modern History of India -8

आधुनिक भारताचा इतिहास-8

Work of important person in India

भारतातील महत्त्वाच्या व्यक्तिचे कार्य



1. म्हैसूरची तिसरी व चौथी लढाई इंग्रज टिपू सुलतानाविरूद्ध लढले.

2. 1806 मध्ये टिपूच्या मुलाच्या प्रेरणेने वेल्लोर येथे उठाव झाला होता. 

3. राजा राममोहन रॉय यांचा जन्म बंगाल प्रांतात झाला. 

4. राजा राममोहन रॉय यांचा जन्म इ. स. 1772 साली झाला.

5. राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात. 

6. राजा राममोहन रॉय यांना भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणतात.

7. 'संवाद कौमुदी' हे बंगाली वृत्तपत्र राजा राममोहन रॉय यांनी इ. स. 1821 साली सुरू केले. 

8. राजा राममोहन रॉय यांनी भारतात सामाजिक सुधारणेचा पाया घातला.

9. बालविवाह विरोधी चळवळ राजा राममोहन रॉय यांनी सुख केली. 

10. वज्रसूची नावाच्या संस्कृत ग्रंथाचे भाषांतर राजा राममोहन रॉय यांनी केले.

11. सतीची चाल बंद करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केले. 

12. मंगल पांडे हा 1857 च्या उठावातील पहिला हुतात्मा होय.

13. नानासाहेब पेशव्यांनी कानपूर प्रांत काबीज करून पेशवेपद धारण केले. 

14. इ. स. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात बेगम नसरतचा सहभाग नव्हता. 

15. मुळशंकर तिवारी हे दयानंद सरस्वतीचे नाव होते. 

16. स्वामी दयानंदांनी वेदांवर भाष्य करणारा 'सत्यार्थ प्रकाश' हा ग्रंथ लिहिला. 

17. ब्रिटीश पार्लमेंटमध्ये निवडून गेलेली पहिली भारतीय व्यक्ति-दादाभाई नौरोजी 

18. रास्त गोफ्तार (खरी बातमी) चे संपादक-दादाभाई नौरोजी 

19. दादाभाई नौरोजींनी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद तीन वेळा भूषविले. 

20. ब्रिटीश इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजींनी केली. 

21. लंडन येथे ब्रिटीश इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजींनी केली. 

22. 'द पॉव्हर्टी ॲण्ड ब्रिटीश रूल इन इंडिया' हा ग्रंथ दादाभाई नौरोजींनी लिहिला. 

23. फुले, रानडे व नौरोजींच्या मते ब्रिटिश साम्राज्य हे ईश्वराची कृपा आहे.

24. भारताचा शेवटचा मोगल बादशहा बहादूरशहा दुसरा

25. ईश्वरचंद्र विद्यासागर हे ब्राह्मो समाजाचे कार्यकर्ते होते.

26. केशवचंद्र सेन यांनी नवविधान समाज या स्वतंत्र समाजाची स्थापना केली. 

27. पुण्याच्या डेक्कन कॉलेजातील संस्कृतचे पहिले प्रोफेसर-रा. गो. भांडारकर

28. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वतींनी केली.

29. भारत हा भारतीयांसाठीच आहे असे स्वामी दयानंद सरस्वतींनी म्हटले.

30. दयानंद सरस्वती यांनी ऋग्वेद व यजुर्वेद या वेदांचे हिंदीत भाषांतर केले आहे. 

X X

31. 'वेद सर्वश्रेष्ठ आणि सत्य आहे' असे आग्रहाने स्वामी दयानंद सरस्वतींनी प्रतिपादन केले.

32. मद्रास महाजन सभेची स्थापना सुब्रह्मण्यम अय्यर यांनी केली. 

33. THE GRAND OLD MAN OF INDIA' असे दादाभाई नौरोजींना संबोधले जाते.

34. इंडिया असोसिएशनच्या स्थापनेत फिरोजशहा मेहतांचा समावेश नव्हता. 

35. भारतातील राष्ट्रसभेचे पहिले पारशी अध्यक्ष-बदुद्दीन तैय्यबजी 

36. आलिगड मुस्लीम विद्यापीठाची स्थापना सर सैद अहमदखान यांनी केली.

37. 'आनंद मठ' या कादंबरीचे लेखक-बंकीमचंद्र चटर्जी

38. विरेंद्र घोष व पुनित बिहारीदास यांनी अनुशीलन समिती ही संघटना स्थापन केली.

39. डॉ. ॲनी बेझंट या जन्माने आयरिश होत्या.

40. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा श्रीमती ॲनी बेझंट होत्या. 

41. 'रिलीजीयस प्रॉब्लेम इन इंडिया' च्या लेखिका-ॲनी बेझंट

42. डॉ. ॲनी बेझंट यांनी मद्रास येथे सर्वात जास्त काळ वास्तव्य केले. 

43. घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर, 1946 रोजी झाली.

44. इंडियन असोसिएशनची स्थापना सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केली 

45. 'अ नेशन इन् द मेकिंग' या ग्रंथाचे लेखक-सुरेंद्रनाथ बॅनर्जी

46. बंगालच्या आधुनिक राजकीय जीवनाचे जनक- एस. एन. बॅनर्जी

47. लोकमान्य टिळकांचा जन्म चिखली (रत्नागिरी) येथे झाला.



48. लोकमान्य टिळकांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते.

49. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळकांस संबोधले जाते. 

50. लोकमान्य टिळकांचे नाव केसरी वृत्तपत्राशी संबंधित होते.

51. स्वदेशी चळवळीचे जनक-लोकमान्य टिळक

52. लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरूंगात पाठविण्यात आले होते.

53. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरूंगात असताना 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला. 

54. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केले.

55. गोपाळ गणेश आगरकर अगोदर सामाजिक सुधारणा या विचारांचे होते.

56. केसरी वर्तमानपत्राचे पहिले संपादक- गो. ग. आगरकर

57. धोंडो केशव कर्वे यांनी स्त्रियांकरिता शाळा व महाविद्यालये काढली.

58. महिला विद्यापीठ व महिला शिक्षणाशी धोंडो केशव कर्वे संबंधित आहे. 

59. मोतीलाल नेहरू यांच्या अलाहाबाद येथील निवासस्थानाचे नाव - आनंदभवन

60. 'महानामा' या टोपण नावाने पं. मदनमोहन मालवियांना ओळखले जात असे.

61. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना पं. मदनमोहन मालवीय यांनी केली.

62. रवींद्रनाथ टागोरांचा जन्म इ. स. 1861 साली झाला.

63. 'जन-गण-मन' हे भारतीय राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिले. 

64. 'गीतांजली' हा रवींद्रनाथ टागोरांचा काव्यसंग्रह आहे.

65. रवींद्रनाथ टागोरांनी 'गीतांजली' बंगाली भाषेत लिहिली होती.

66. इ. स. 1901 साली शांतीनिकेतनची स्थापना रवींद्रनाथ टागोरांनी केली. 


67. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन भारतात 'युवक दिन' म्हणून साजरा होतो.

68. रामकृष्ण परमहंस विवेकानंदांचे गुरू होते.

69. वेदांत तत्त्वज्ञान स्वामी विवेकानंदांनी मांडले.

70. कु. मार्गारिट नोबल (निवेदिता) या विवेकानंदांच्या शिष्या होत्या. 

71. जेष्ठ क्रांतीकारक भूपेंद्रनाथ दत्त हे स्वामी विवेकानंदांचे बंधु होते.

72. "गुरुकुल काही' ही शिक्षणसंस्था स्वायत्त संस्था आहे

73. लाला लजपतरायांचा जन्म इ. स. 1865 साली झाला.

74. एनहॅप्पी इंडिया' या पुस्तकाचे लेखक लाला लाजपतराय

75. काँग्रेसच्या जहालवादी गटाचा नेता लाला लजपतराय

X X

76. पहिल्या इंटक अधिवेशनाचे अध्यक्ष लाल लजपतराय

77. लाला लजपत राय विचाराने लोकमान्य टिळकांच्या अधिक जवळ होते होते. 

78. लाहोरच्या सायमन कमिशन विरोधी मोर्चाचे नेतृत्व लाला लजपत राय यांच्याकडे होते.

79. पंजाब केसरी / शेरे पंजाब'लाला लजपतराय यांना म्हटले जाते.

80. गोपाल हरि देशमुख 'लोकहितवादी' या नावाने प्रसिद्ध होते. 

81. मवाळ राष्ट्रवादी राजकीय नेता-गोपाळ कृष्ण गोखले

82. राजकारणाच्या अध्यात्मिकरणाचा विचार गोपाळ कृष्ण गोखले यांनी मांडला.

83. "भारत सेवक संघाची' स्थापना गोपाळकृष्ण गोखले 

84. महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा पहिला यशस्वी प्रयोग नाताळ येथे केला. 

85. महात्मा गांधींचा पहिला सत्याग्रह आश्रम - साबरमती

86. गांधी साबरमती आश्रमाची स्थापना इ.स.1915

87. महात्मा गांधीजींनी भारतात केलेली पहिली सत्याग्रह चळवळ - चंपारण्य चळवळ

88. स्त्रियांना राष्ट्रीय प्रवाहात महात्मा गांधींनी आणले.

89. महात्मा गांधींनी दांडीयात्रेस साबरमती आश्रमापासून वात केली 

90. दांडी यात्रेच्या वेळी महात्मा गांधी दांडी येथे 6 एप्रिल 1930 रोजी.

91. महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते.

92. इ.स. 1942 च्या भारत छोडो आंदोलनाची मूळ कल्पना महात्मा गांधींची होती.

93. बेसिक शिक्षणाची योजना महात्मा गांधींनी लोकप्रिय केली. 

94. लाला हरदयाळांनी गदर वृत्तपत्र इ. स. 1913 साली सुरू केले.

95. काकोरी कटातील चंद्रशेखर आझाद सरकारच्या हाती लागले नव्हते.

96. इंग्रजांच्या क्लब वर हल्ला करताना प्रीतिलता बुड्डेदार ही युवती जखमी झाली होती.

97. उधमसिंगने मायकेल ओडवायरचा खून लंडन येथे केला. 

98. सेंट्रल कौन्सीलवर भगतसिंगांनी बॉम्ब टाकला होता.

99. मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास व न. चिं. केळकर यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केला. 

100. हिंदुस्थानला बसाहतीच्या स्वातंत्र्याचा दर्जा द्यावा अशी मागणी मोतीलाल नेहरूंनी केली.

101. स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेसाठी गोलमेज परिषदेची मागणी मोतीलाल नेहरूंनी केली. 

102. नेहरू रिपोर्टशी मोतीलाल नेहरू संबंधित आहेत.

103. स्वराज्य पक्षात सी. आर. दास यांच्या निधनानंतर फूट पडली. 

104. चित्तरंजन दास यांना देश बंधू नावाने ओळखले जाते. 

105. पूनरूजीवन राष्ट्रवाद' ही संकल्पना अरविंद घोष यांची आहे. 

106. अरविंद घोष यांनी 'वंदेमातरम्' हे साप्ताहिक सुरू केले.

107. 'युगांतर' हे वर्तमानपत्र भूपेंद्रनाथ दत्तांनी सुरू केले.


108. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते.

109. सरदार पटेलांची तुलना जर्मनीच्या विस्मार्कबरोबर केली जाते.

110. बार्डोलीच्या शेतकरी सत्याग्रहाचे नेतृत्व सरदार पटेलांनी केले.

111. इ.स. 1928 साली बार्डोली सत्याग्रहाचे आयोजन सरदार पटेलांनी केले होते.

112. वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी बार्डोलीच्या शेतकन्यांनी दिली होती.

113. संस्थानांचे विलीनीकरणात सरदार पटेलांचा महत्त्वाचा वाटा होता. 

114. स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल- राजाजी म्हणजेच सी. राजगोपालचारी

115. भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी होते.

X X

116. आधुनिक भारताचे चाणक्य म्हणून सी. राजगोपालाचारी यांना संबोधले जाते.

117. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री-मौलाना अबुल कलाम आझाद 

118. शौकत अली, महंमद अली व मौलाना आझाद हे खिलाफत चळवळीशी संबंधित होते.

119. मौलाना आझादांनी व्याच्या चोविसाव्या वर्षी अल हिलाल हे वर्तमानपत्र काढले.

120. 'इंडिया विन्स फ्रिडम' या पुस्तकाचे लेखक-मौलाना अबुल कलाम आझाद 

121. फाशी जाणारे पहिले मुस्लीम क्रांतीकारक - अशफकुल्ला खान

122. इन्कलाब झिंदाबाद या घोषणेचे जनक- महंमद इक्बाल

123. मुस्लीम धर्मातील सामाजिक सुधारणांचा जनक- सर सैद अहमद खान

124. इ. स. 1877 साली मोमेडन अँग्लो ओरीएंटल कॉलेजची स्थापना सर सैद अहमद खान यांनी केली.

125. मुस्लीम लीगचे पहिले अध्यक्ष आगाखान होते.

126. वायव्य सरहद्द प्रांतात अब्दूल गफारखानांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह झाला होता. 

127. खुदाई खिदमद्गार या संघटनेचा अर्थ देवाचे सेवक असा आहे.

128. खान अब्दूल गफार खान 'पख्तून' हे साप्ताहिक चालवित असत.

129. 'खुदाई खिदमद्गार' ही संघटना अब्दुल गफारखानांनी स्थापन केली होती.

130. ताश्कंद करारावर पाकिस्तानच्या वतीने आयुबखान यांनी सही केली होती. 

131. सिमला करारावर पाकिस्तानच्या वतीने झुल्फीकार भुत्तो यांनी सही केली होती.

132. महंमद अली जीनांना 'कैद-ए-आजम' म्हणतात. 

133. इ. स. 1908 मधील टिळकांवरील खटल्यात त्यांचे वकीलपत्र बॅरिस्टर जीनांनी घेतले होते.

134. पंजाबमध्ये क्रांतीकारी चळवळ सरदार अजितसिंगांनी सुरू केली.

135. लंडनमध्ये इंडिया हाऊसची (होमरूल सोसायटी) स्थापना शामजी कृष्ण बर्मांनी केली.

136. सोशॉलीस्ट वर्तमानपत्र शामजी कृष्ण वर्मांनी सुरू केले होते. 

137. महाराष्ट्रात गुप्त क्रांतीकारी संघटनेची स्थापना वि. दा. सावरकरांनी केली.



138. पहिली गुप्त क्रांतीकारी संघटना वि. दा. सावरकरांनी स्थापन केली. 

139. ' 1857 चे स्वातंत्र्य समर' हा ग्रंथ स्वा. सावरकरांनी लिहिला.

140. रत्नागिरीतील पतित पावन ह्या सामाजिक चळवळीचे प्रवर्तक-स्वा. सावरकर 

141. 'इंडिया डिव्हायडेड' या पुस्तकाचे लेखक-डॉ. राजेंद्र प्रसाद

142. ' ॲट द फिट ऑफ महात्मा गांधी' या पुस्तकाचे लेखक-डॉ. राजेंद्र प्रसाद 

143. भारतीय विद्या भवनाची स्थापना डॉ. के. एम. मुन्शींनी केली. 


144. सरोजिनी नायडू यांना भारताची गान कोकिळा (नाइटिंगेल) म्हणतात.

145. काँग्रेसचlच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा-सरोजिनी 

146. भारतातील पहिल्या स्त्री मुख्यमंत्री सुचेता कृपलानी

147. ' दी इंडियन स्ट्रगल' नावाचे पुस्तक आचार्य कृपलानी यांनी लिहिले.

148. लोकनायक म्हणून जयप्रकाश नारायण यांना संबोधले जाते. 

149. 'समाजवादच का ?' हे पुस्तक जयप्रकाश नारायण यांनी लिहिले आहे.

150. जवाहरलाल नेहरूंचा जन्म अलाहाबाद येथे झाला.

151. कृष्णा हाथीसिंगच्या एकुलत्या एक भावाचे नाव जवाहरलाल होते.

152. परराष्ट्रनीतिचे शिल्पकार असे पंडित नेहरूंना म्हटले जाते. 


153. संपूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह धरणारे युवक नेते-पंडित नेहरू

154. डेमोक्रिटिक सोशॅलिझमचे दि पुरस्कर्ते पंडित नेहरू होते. 

155. अहमदनगरच्या तुरूंगात पं. नेहरूंनी 'भारताचा शोध' हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला.

156. 'आराम हराम है' हे उद्गार पंडित हवे आहे. 

157. पंचशील तत्त्वांशी पंडित नेहरू संबंधित आहेत.

158. GLIMPSES OF WORLD HISTORY' हे पुस्तक पंडित नेहरूंनी लिहिले.

159. पंडित नेहच्या पत्नी कमला नेहरू यांचा मृत्यु स्वित्झर्लंडमध्ये झाला.

160. पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन 27 मे, 1964 रोजी झाले.

161. भारताच्या हंगामी पंतप्रधानपदी तीन वेळा राहिलेली व्यक्ति गुलझारीलाल नंदा 

162. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल, 1891 रोजी झाला.

163. महाडचा चवदार तळे सत्याग्रह डॉ. आंबेडकरांनी केला.



164. भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. आंबेडकरांचा गौरव केला जातो.

165. लोकांनी नेताजी ही पदवी सुभाषचंद्र बोसांना बहाल केली होती.

166. आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाषचंद्र बोसांनी केली.

167. आझाद हिंद सेनेची स्थापना सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी केली. 



168. इंडियन नॅशनल आर्मीचे संस्थापक-सुभाषचंद्र बोस

169. सुभाषचंद्रांनी सिंगापूर येथील कॅथी हॉलमध्ये भारताच्या हंगामी सरकारची घोषणा केली. 

170. जय हिंद ही घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी दिली.

X X

171. आझाद हिंद फौजेच्या सुभाष ब्रिगेडचे कमांडर शहानवाझखान होते. 

172. काश्मीर बचावाच्या लढ्यात ब्रिगेडीयर उस्मानखान यांना वीरमरण आले.

173. हैद्राबाद स्टेट कॉंग्रेसचे नेते स्वामी रामानंद तीर्थ होते.

174. पंजाबचा सिंह असे रणजितसिंह यांना संबोधले जाते.

175. पंजाब मधीलशीखांचे प्रबळ राज्य रणजितसिंहांच्या नेतृत्व खाली होते.

176. खालसा दलाची निर्मिती गुरुगोविंद सिंग यांनी केली.

177. हैद्राबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कासीम रझवी होता.

178. निजामाला मदत करणारी संघटना-रझाकार संघटना

179. विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली.

180. दक्षिण भारतातील के. कामराज या व्यक्तिस गरिबांचे कैवारी म्हणतात.

181. भारतरत्न हा किताब मिळविण्याचा पहिला बहुमान राधाकृष्णन यांना मिळा 

182. जामे मिलिया ही संघटना डॉ. झाकिर हुसेन यांनी स्थापन केली.

183. डॉ. झाकिर हुसेन या भारतीय राष्ट्रपतीचे 3 मे, 1969 रोजी निधन झाले. 

184. चीनने भारतावर स्वारी केली तेव्हा भारताचे संरक्षणमंत्री व्ही. कृष्णमेनन होते.

185. भारत-पाक यांच्यातील ताश्कंद करार कोसिजीन यांनी घडवून आणला.


186. 'कमवा व शिका' ही योजना भाऊराव पाटील यांनी सुरू केली. 


187. 'जय जवान जय किसान' ही घोषणा लालबहादूर शास्त्री यांनी दिली.

188. इ.स. 1965 च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री होते.

189. लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यु ताश्कंद येथे झाला.

190. भारतातील पहिल्या स्त्री पंतप्रधान-श्रीमती इंदिरा गांधी

191. श्रीमती इंदिरा गांधी इ. स. 1966 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या.


192. इंदिरा गांधींच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसची स्थापना इ. स. 1978 साली झाली.

193. राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फाजल अली होते.

194. पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर बॅरिस्टर जीना होते. 

195. जनसंघाचे संस्थापक - शामाप्रसाद मुखर्जी

196. इ.स. 1985-86 मध्ये 100 दिवसांचे भारत जोडो अभियान बाबा आमटे यांनी केले. 

197. काँग्रेसचे शतक महोत्सवी अधिवेशन मुंबईत राजीव गांधींच्या अध्यक्षतेखाली भरले होते. 

198. केंद्रीय कॅबिनेट मंत्री मंत्री होणारी पहिली महिला राजकुमारी अमृता कौर









View, Comments and share...........



Post a Comment

1 Comments