Subscribe Us

header ads

Modern History of India -6 National Movement -2

Modern History of India -6

आधुनिक भारताचा इतिहास -6

राष्ट्रीय चळवळ (1920 ते 1947)


1. काळा कायदा म्हणून 'रौलेट ॲक्ट' प्रसिद्ध आहे.

2. एखाद्याच्या हालचाली केवळ संशयास्पद वाटल्यास अटक करण्याचा अधिकार सरकारला ॲक्ट अन्वये मिळणार होता.

3. 13 एप्रिल, 1919 रोजी अमृतसर येथे जालीयनवाला बाग हत्याकांड घडले.

4. जालीयनवाला बागेतील सभेत साधारणतः वीस हजार लोक जमले होते.

5. जनरल डायरने जालीयनवाला बागेतील निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार केला.

6. जालीयनवाला बागेतील सुचेत जनरल डायरने एकूण 1600 फैरी झाडल्या. 


7. जालीयनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ब्रिटीश सरकारने इंटर कमिशन नेमले होते.

8. जालीयनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार ओडवायरचा खून उधमसिंगने केला.

9. मायकेल ओडवायरचा वघ 13 मार्च, 1940 रोजी लंडन या ठिकाणी करण्यात आला.

10. खिलाफत चळवळ तूर्कावरील अन्यायाच्या विरोधी होती.

11. भारतीय मुस्लीमांचा मुख्य तुर्की खलिफा राहण्याशी खिलाफत चळवळ संबंधित होती.

12. हिंदू-मुसलमानांचे वाखाणण्याजोगे ऐक्य फार मोठ्या प्रमाणात खिलाफत चळवळीच्या वेळी प्रस्थापित झाले होते.

13. चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरूंनी मार्च 1923 मध्ये स्वराज्य पक्ष स्थापन केला.

14. स्वराज्य पक्षाची स्थापना अलाहाबाद येथे झाली.

15. काँग्रेसचे कानपूर अधिवेशन (1925) सरोजिनी नायडूंच्या अध्यक्षतेखाली भरले होते.

16. डेव्हीड सायमन ब्रिटनचे संसद सदस्य होते.

17. इ.स. 1927 साली नेमलेले सायमन कमिशन इ. स. 1928 साली भारतात आले. 

18. भारतात सायमन कमिशनविरूद्ध मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली.

19. लाहोर येथे सायमन कमिशनविरोधी निषेध मोर्चाचे नेतृत्व करीत असता लजपतराय यांच्यावर निर्घृण लाठीहल्ला करण्यात आला.

20. लाला लजपतरायांना लाठीचे प्रहार करून साँडर्सने ठार केले. 

21. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या त्रिमूर्तीनी साँडर्स यास गोळ्या घालून ठार केले.

22. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव लाहोर काँग्रेस अधिवेशनात 31 डिसें.1931 रोजी संमत करण्यात आला. 

23. 1929 राष्ट्रसभेचे साहोर अधिवेशन पं. नेहरूंच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

24. सरदार पटेलांना बर्डोली सत्याग्रह आंदोलनामुळे अखिल भारतीय प्रसिद्धी मिळाली. 

25. वल्लभभाई पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष भगतात. 

X X

26. पहिला स्वातंत्र्यदिन म्हणून 26 जानेवारी, 1930 हा दिवस साजरा करण्यात आला होता.

27. 1930 साली मोतीलाल नेहरूनीं आनंद भवन कॉंग्रेस चळवळीला अर्पण केले. 

28. सायमन कमिशनचा रिपोर्ट मे, 1930 मध्ये जाहीर करण्यात आला.

29. सायमन कमिशनचा अहवाल अंमलात आला नाही. 

30. सायमन कमिशनच्या शिफारसीनुसार गोलमेज परिषदा घेण्यात आल्या.

31. इ.स. 1930 साली पहिली गोलमेज परिषद लंडन येथे झाली. 

32. पहिल्या गोलमेज परिषदेला हजर न राहण्याचा निर्णय काँग्रेसचा होता.

33. ब्रिटीश सरकारने डिसेंबर 1931 मध्ये कॉंग्रेसला बेकायदेशीर म्हणून जाहिर केले. 

34. दूसरी परिषद 1931 च्या 7 सप्टेंबर या तारखेस भरली होती. 

35. 17 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 1932 या काळात तिसरी गोलमेज परिषद भरली होती. 

36. रॉमसे मॅकडोनाल्ड यांनी 1932 साली जातीय निवाडा जाहिर केला. 

37. जातीय निवाड्यानुसार हरीजनासाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे ठरविण्यात आले होते.

38. डॉ. आंबेडकरांनी सुरुवातीस जातीय निवाडास पाठिंबा दिला होता. 

39. काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन फैजपूर येथे इ. स. 1936 साली भरले होते.

40. फैजपूरचे अधिवेशन 50 वे अधिवेशन होते. 

41. महंमद अली जिना यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता.

42. ब्रह्मदेश भारतापासून इ. स. 1935 साली वेगळा करण्यात आला.

43. सरहद्द गांधी यांनी लाल शर्ट चळवळ सुरु केली. 

44. प्रत्यक्ष कृतीदिनाची घोषणा बॅ. एम. ए. जीना यांनी केली.

45. बॅ. जीनांनी मुस्लीम लीगच्या दिल्ली अधिवेशनात त्यांचे प्रसिद्ध '14 मुद्दे मांडले. 

46. बॅ. जीनांचे 14 मुद्दे आगाखान यांच्या अध्यक्षते खाली भरलेल्या मुस्लीम लिगच्या अधिवेशनात संमत झाले.

47. एम. एन. रॉय यांनी कम्युनिस्ट इंटरनॅशनलची स्थापना केली.

48. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत संस्थानिक या वर्गाचा सहभाग हा अत्यंत अल्पसा होता.

49. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत बहुसंख्य लोकांचा सहभाग इ. स. 1920 ते 1947 दरम्यानच्या काळात होण्यास सुरूवात होऊन उत्तरोत्तर वाढतच गेला.

50. पख्तुनिस्तानची निर्मिती ही सरहद्द गांधींची मागणी होती. 

X X

51. दिल्लीला भव्य दरबार भरवून इंग्लंडच्या राणीला "कैसर-ई-हिंद' पदवी लॉर्ड लिटन काळात देण्यात आली.

52. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना स्वाभिमानाची शिकवण दिली.

53. विन्स्टन चर्चिल ही व्यक्ती भारताला स्वातंत्र्य देण्याच्या भयंकर विरूद्ध होती.

54. "नॅशनल हेरॉल्ड" हे वर्तमानपत्र पंडित नेहरूंनी सुरू केले होते.

55. 'सारे जहाँ से अच्छा' या गीताचे कवी महंमद इक्वाल होत.


56. सुभाषचंद्र बोस हे इ.स. 1931 च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

57. ऑगस्ट घोषणा 8 ऑगस्ट, 1940 रोजी झाली.

58. बॅ. जीनांनी मार्च १९४० मध्ये स्वतंत्र पाकिस्तानची जाहिरपणे मागणी केली.

59. पाकिस्तानच्या निर्मितीची कल्पना सर्वप्रथम महंमद इक्बाल यांनी पुढे आणली.

60. मुस्लिमांच्या वेगळा राष्ट्रास पाकिस्तान हे नाव चौधरी रहिमत अलींनी सुचविले. 

61. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोसांनी केली.

62. सुभाषचंद्र बोस हे तुरुंगात असताना त्यांच्या अनुपस्थितीत जनतेने त्यांना कायदे मंडळावर निवडून दिले होते.

63. आझाद हिंद फौजेने ब्रम्हदेशमार्गे इंफाळपर्यंत धडक मारली होती. 

64. कॉंग्रेसमधील पंडित नेहरू व सुभाषचंद्र बोस या नेत्यांना तरुण तुर्क म्हणत.

65. तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर इंग्लंडच्या सरकारने भारतासाठी तयार करण्यात येणाया रूपरेखा देणारी श्वेतपत्रिका ऑगस्ट, 1942 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली.

66. इ.स. 1942 साली क्रिया प्रस्ताव घेऊन पाठविलेले स्टैफर्ड क्रिस भारतमंत्री होते. 

67. क्रिप्स योजनेनुसार दुसरे महायुद्ध संपताच भारतास बसाहतीच्या दर्जाचे स्वातंत्र्य देण्यात येणार होते.

68. चले जाव (भारत छोडो आंदोलन इ. स. 1942 साली झाले. 

69. चले जावच्या ठरावाचा मसुदा पंडित नेहरूंनी तयार केला होता.

70. कॉंग्रेसने भारत छोडोचा ठराव 8 ऑगस्ट, 1942 रोजी मुंबई अधिवेशनात संमत केला. 

71. चलेजावची घोषणा 8 ऑगस्ट, 1942 रोजी करण्यात आली. 

72. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरू यांनी लिहिला.

73. आझाद हिंद सेनेचे इ. स. 1942-45 या काळात सुभाषचंद्र बोस यांनी नेतृत्व केले. 


74. आझाद हिंद फौजेचे अध्यक्ष व सरसेनापती सुभाषचंद्र बोस होते.

75. सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सरकार स्थापन केले होते. 

X X

76. आझाद हिंद सेना इ. स. 1945 साली संपुष्टात आली.

77. सरहद्द गांधी नावाने अब्दुल गफार खान यांना संबोधले जाते.

78. चले जावचा लढा हा भारतातील स्वातंत्र्यासाठीचा शेवटचा लढा होता. 

79. दुसरे महायुद्ध ऑगस्ट 1945 मध्ये संपले.

80. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये चर्चिलनंतर मजुर पक्षाचे सरकार आले.

81. ब्रिटनच्या क्लेमंट ॲटली या पंतप्रधानाने भारतात कॅबिनेट मिशन पाठविले होते. 

82. ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली त्यावेळी भारतात लॉर्ड वेव्हेल हा व्हॉईसरॉय होता.

83. ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा क्लेमंट ॲटलीने केली. 

84. भारतीय नेत्यांशी भारतीय स्वातंत्र्याबाबत विचार विनिमयासाठी कॅबिनेट मिशन इ. स. 1946 मध्ये भारतात आले.

85. सर पॅथीक लॉरेन्स कॅबिनेट मिशनचे अध्यक्ष होते.

86. 24 मार्च, 1946 रोजी नवी दिल्ली येथे आलेल्या कॅबिनेट मिशनच्या सदस्यात लॉर्ड पॅथिक लॉरेन्स (भारतमंत्री), सर स्टॅफर्ड क्रिप्स (ब्रिटनच्या संसदेतील सदस्य), ए.व्ही. अलेक्झांडर (आरमाराचे पहिले लॉर्ड) ह्यांचा समावेश होता.

87. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. 

88. हंगामी सरकार (राष्ट्रीय सरकार) 2 सप्टेंबर, 1946 रोजी स्थापन झाले.

89. राष्ट्रसभेने पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन केले. 

90. मुस्लीम लीगचा अंतरिम सरकारमध्ये सहभाग, प्रत्यक्ष कारवाईचा दिन व नाविक बंड ह्या घटना इ.स. 1946 साली घडल्या.

91. मार्च 1947 पूर्वी भारताचा व्हॉईसराय लॉर्ड बेकेल होता. 

92. लॉर्ड वेव्हेलनंतर लॉर्ड माऊंटबॅटन भारताचा व्हॉईसरॉय झाला.

93. भारताच्या फाळणीची योजना लॉर्ड माऊंटबॅटनने 3 जून, 1947 रोजी प्रसिद्ध केली. 

94. 'माऊंटबॅटन आणि भारताची फाळणी' या पुस्तकाचे लेखक कॉलिन्स व लॅपिरे होत. 

95. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने 18 जुलै, 1947 रोजी संमत केला.


96. भारत 15 ऑगस्ट, 1947 रोजी स्वतंत्र झाला. 

97. स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बॅरिस्टर जीना होते.

98. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा क्लेमंट ॲटली ब्रिटनचे पंतप्रधान होते.

99. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्लंडमध्ये मजुर पक्ष सत्तेवर होता. 

100. भारतास स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी लॉर्ड माऊंटबॅटन हे भारताचे व्हॉईसरॉय होते.

101. भारतास स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी पॅथिक लॉरेन्स हे भारतमंत्री होते.

102. 'इंडिया विन्स फ्रिडम' हे मौलाना आझाद यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे.

103. डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती झाले.

104. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले.

105. संस्थानांचे विलिनीकरण वल्लभभाई पटेलांनी केले.

106. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी होते.

107. लॉर्ड माऊंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते.





View, Comments and share......


Post a Comment

2 Comments