Subscribe Us

header ads

Medieval History of India -3

Medieval History of India -3

मध्ययुगीन भारताचा इतिहास-3


1. 'पृथ्वीराज रासो' हे हिंदीतील महाकाव्य चांद बरदाईंनी लिहिले. 

2. अजमेरचा पृथ्वीराज चौहान व कनोजचा जयचंद राठोड हे राजपूत घराण्यातील होते.

3. महंमद गझनीने भारतावर एकूण १७ स्वाऱ्या केल्या.

4. महंमद गझनीने भारतावरील पहिली स्वारी इ. स. 1001 साली केली.

5. महंमद गझनीने भारतावरील शेवटची स्वारी इ. स. 1025 साली केली.

6. महंमद गझनीने हिंदूंच्या प्रसिद्ध सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला.

7. 'उरूस-इ-जन्नत' (Structure) ही मशीद महंमद गझनीने बांधली.

8. महंमद घोरीने हिंदुस्थानावर एकूण सहा स्वाऱ्या केल्या.

9. रझिया सुलतानने समाजातील वाईट चाली बंद करून कायद्यात दुरूस्ती केली.

10. 'धर्मभक्त' हा किताब रझिया सुलतानने धारण केला.

11. महंमद तुघलकाला बागांचा फार मोठा शौक होता.

12. महंमद तुघलकाची राजधानी गझनी येथे होती.

13. पहिला मुसलमान बादशहा महंमद तुघलक याने जमाबंदीची व्यवस्था सुरू केली.

14. महमंद तुघलक यास बेडा महंमद असे म्हटले जाते.

15. अल्लाउद्दीन हा मूळचा कुरा प्रांताचा सुभेदार होता.

16. अल्लाउद्दीनच्या मलीक काफूर या सेनापतीने बराचसा दक्षिण भारत मुसलमानी वर्चस्वाखाली आणला होता.

17. 'दुसरा सिकंदर' हे नाव अल्लाउद्दीन खिलजीने धारण केले होते.

18. 'गोल घुमट' विजापूर येथे आहे. 

19. विजयनगरची स्थापना हरिहर व बुक्क यांनी केली.

20. चौदाव्या शतकात दक्षिण भारतात बहामनी राज्य स्थापन झाले.

X X

21. बहामनी राज्य इ. स. 1347 साली स्वतंत्र झाले.

22. बहामनी राज्याची स्थापना हसन गंगू बहामनी (जाफरखान) यांनी केली.

23.बहामनीची सत्ता महाराष्ट्रावर असली तरी राज्यकारभाराचा बराचसा भाग मराठ्यांच्या हातात होता.

24. महाराष्ट्राच्या धार्मिक व सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने सतरावे शतक क्रांतीकारक मानले जाते.

25. संत कबीर हे भारतातील थोर संत व धर्मसुधारक होय.

26. कबीराचे दोहे प्रख्यात आहेत.

27. धर्मग्रंथ महत्त्वाचे आहेत पण त्यांना डोक्यावर चढविण्यात अर्थ नाही, असे संत कबीरांचे मत होते.

28. 'मृत्यु म्हणजे माहेर' असे संत कबीर मानत असे.

29. संताने जनमान्यांपर्यंत अमृतबोध पोहचविला.

30. संस्कृततत्त्वज्ञानाश्वरांनी सर्वसामान्य जनतेसाठी मराठीत लिहिले.

31. संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची स्थापना केली. धर्म महामंदिराचा पाया घालून संत ज्ञानेश्वरांनीच्या सांस्कृतिक पुनस्थानाचा पाया सिद्ध संत तुकारामांनी नामसंकीर्तनाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणले.

32. तुकारामांनी विठोबाच्या देवळाचा जिर्णोद्धार केला. तूकारामांनी भंडारा डोंगरावर एकनाथी भागवताची 1000 पारायणे केली.

33. भागवत धर्माला संत तुकारामाने कळस चढविला.

34. ज्ञानेश्वर संत तुकारामांनी सर्वसामान्य प्रजेस भक्तीमार्गाचा आशादायी दीप दाखविला. 

35. संत नामदेवांनी भागवत धर्माचा संदेश घरोघर पोहचविला.

36. समर्थ रामदासांनी आत्मदेवाच्या पाठोपाठ यत्नदेवास मानले होते. 'दासबोध' हा समर्थ रामदासांचा अतिशय लोकप्रिय असा ग्रंथ आहे.

37. समर्थ रामदासांचे समाज व राष्ट्रजागृतीचे कार्य बघता त्यांचा उल्लेख राष्ट्रसंत म्हणून केला जातो. 

38. जगप्रसिद्ध 'कोहिनूर' हिरा विजयनगर राज्यात सापडला. 

39. गुरू नानक यांचा जन्म पंजाबमधील तलवंडी या ठिकाणी झाला.

40. शिख पंथाची स्थापना गुरु नानक यांनी केली.

X X

41. 'ग्रंथसाहेब' हा शिखांचा आद्य धर्मग्रंथ होय.

42. भारतातील लढाईत बाबर या सरदारने प्रथमच तोफांचा उपयोग करून व एतदेशीय सत्तेचा पराभव करून मोगलांची सत्ता स्थापन केली.

43. अकबराच्या दरबारी नवरत्ने होती.

44. अकबराने फत्तेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा बांधला.

45. 'दिने-इलाही' धर्माची स्थापना अकबराने केली.

46. परंम हे शहाजहानचे पाळण्यातील नाव होते.

47. शहाजहान हा कलाप्रेमी मोगल बादशहा समजला जातो.

48. सतराव्या शतकापासून हळूहळू मुसलमानी सत्तेने दक्षिण भारतात प्रवेश केला. 

49. मयूर सिंहासन शहाजहान बादशहाने तयार करून घेतले. 

50. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारी अष्टप्रधान मंडळ होते.

51. छत्रपती शिवाजी महाराजांनी शुन्यातून स्वराज्य निर्माण केले.

52. "राजापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ' ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांच्या मनात दृढ केली.

53. शिवाजी- अफजलखान भेटीचा प्रांग शिकविताना अभ्यासाच्या नाटीकरण पद्धतीचा वापर सुयोग्य ठरेल.

54. औरंगजेबाची समाधी खुलताबाद येथे आहे.

55. औरंगजेब स्वतःच्या धार्मिक धोरणामुळे मोगल साम्राज्याच्या नाशास कारणीभूत झाला.

56. राजारामानंतर मराठ्यांचे स्वातंत्र्ययुध्द राजारामची बायको ताराबाई हिने चालू ठेवले.


57. राणी ताराबाई हिने मोगली सत्तेविरूद्ध नेटाने लढा चालविला.

58. छत्रपती शाहूने इ. स. 1708 साली राज्याभिषेक करवून घेतला.

59. छत्रपती शाहू हा गुणीजनांचा चाहता मराठा राजा होता.

60. छत्रपती शाहूचा पक्ष बाळाजी विश्वनाथ यांनी बळकट केला.

61. छत्रपती शाहूने बाळाजी विश्वनाथास सेनाकर्ते पद दिले.

62. मराठेशाहीची संपूर्ण जबाबदारी शाहूच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांवर आली. 

63. बाळाजी विश्वनाथ यांनी आपल्या गुणांनी पेशवेपद मिळविले होते.

64. बाळाजी विश्वनाथने दिल्लीच्या बादशहाकडून चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा मिळविल्या. 

X X

65. बाळाजी विश्वनाथ यांना मराठेशाहीतील अतुल पराक्रमी सेवक म्हणतात.

66. धोरला बाजीराव हा बाळाजी विश्वनाथचा पुत्र होता.

67. थोरले बाजीरावास मराठेशाहीतील पुरूषोत्तम म्हणतात.

68. थोरले बाजीराव यांनी पानिपतचे अपयश धुवून काढले.

69. औरंगजेबाच्या मृत्युनंतर केवळ तीस वर्षात थोरल्या बाजीरावाने उत्तरेस मराठ्यांचा दरारा बसविला.

70. माधवराव पेशव्यांना प्रजेच्या हिताविषयी अत्यंत कळकळ होती.

71. सवाई माधवरावांचा मृत्यु थेऊर गावी झाला.

72. सवाई माधवरावांचा मृत्यु इ. स. 1795 साली झाला.

73. माधवरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव यास पेशवेपद मिळाले.

74. बारभाईचे कारस्थान नाना फडणीस यांनी केले.









View, Comments and share.......



Post a Comment

3 Comments