Political Science-9/9
राज्यशास्त्र
आंतरराष्ट्रीय संघटना
1. राष्ट्र संघाचे मुख्य संस्थापक वुल्ड्रो विल्सन होते.
2. कार्ल्स रोमेल यांना संयुक्त राष्ट्र संघाचा जनक म्हटले जाते.
3. फ्रैंकलिन रूझवेल्ट यांनी संयुक्त राष्ट्र संघ (युनायटेड नेशन्स) हे नाव सुचविले.
4. कार्ल्स रोमेल यांना मिस्टर युनायटेड नेशन्स या टोपण नावाने ओळखले जाते.
5. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना 24 ऑक्टोबर, 1945 रोजी झाली.
6. 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून पाळला जातो.
7. युनोचा ध्वज निळ्या पार्श्वभूमिवर पांढरा ठिपका असलेला आहे.
8. युनोच्या ध्वजामध्ये ऑलिव्ह वृक्षाच्या फांदया आहेत.
9. जागतिक शांतता हे राष्ट्रसंघाचे प्रमुख ध्येय आहे.
10. इंग्लीश व फ्रेंच या युनोच्या कार्यालयीन भाषा आहेत.
11. संयुक्त राष्ट्र संघाच्या प्राथमिक बैठकीस 50 सभासद राष्ट्रे हजर होती.
12. भारत 30 ऑक्टोबर, 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघाचा सभासद झाला.
13. स्वित्झर्लंडने सार्वमताद्वारे युनोचे सदस्यत्व स्वीकारण्याच्या विरूद्ध निर्णय घेतला.
14. संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्य घटक संस्था सहा आहेत.
15. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकविणे हे सुरक्षा समितीचे काम आहे.
16. युनोच्या सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सदस्य राष्ट्रे आहेत.
17. सुरक्षा समितीचा अध्यक्ष एक महिन्याने बदलला जातो.
18. युनोच्या सुरक्षा समितीतील कायमच्या सदस्य राष्ट्रांची संख्या पाच आहे.
19. युनोने इ. स. 1986 हे वर्ष जागतिक शांतता वर्ष म्हणून साजरे केले.
20. सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांचा कार्यकाल दोन वर्षे असतो.
21. ट्रस्टीशिप कौन्सीलची वर्षातून दोन वेळा बैठक होते.
22. आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग (नेदरलँड) येथे आहे.
23. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाल नऊ वर्षांचा असतो.
24. युनोच्या आमसभेमध्ये प्रत्येक सभासद राष्ट्राचे पाच प्रतिनिधी असतात.
25. आमसभेची बैठक दरवर्षी सप्टेंबर महिन्यात होते.
X X
26. युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष-विजयालक्ष्मी पंडित
27. युनोच्या आमसभेचे इ. स. 1988-98 हे दशक सांस्कृतिक प्रगति दशक म्हणून जाहीर केले
28. संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीसाचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो.
29. कुर्त वाईल्डहाईम हे संयुक्त राष्ट्र संघाचे चौथे सरचिटणीस होते.
30. जागतिक बँक (WB) भारताला अगदीच अल्प प्रमाणात सबसिडी देते.
31. आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) चे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे.
32. इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन (IFC) चे प्रमुख कार्यालय बॉशिंग्टन येथे आहे.
33. ट्रीग्वे ली (नॉर्वे) हे संयुक्त राष्ट्र संघाचे पहिले सरचिटणीस होते.
34. हॅग हॅमरशिल्ड (स्वीडन) हे संयुक्त राष्ट्र संघाचे दुसरे सरचिटणीस होते.
35. आशिया खंडातील संयुक्त राष्ट्र संघाचे पहिले सरचिटणीस-यू थांट
36. यु थांट हे संयुक्त राष्ट्र संघाचे तिसरे सरचिटणीस होते.
37. सध्या संयुक्त राष्ट्र संघाचे सहावे सरचिटणीस कार्यरत आहेत.
38. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बालक निधीचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे.
39. आर्थिक व सामाजिक समितीच्या सभासद राष्ट्रांचा कार्यकाल तीन वर्षांचा असतो.
40. जागतिक आरोग्य संघटना इ. स. 1948 साली स्थापन करण्यात आली.
41. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मुख्यालय जीनिव्हा येथे आहे.
42. इ.स. 2000 पूर्वी सर्वांसाठी आरोग्य हे WHO चे ध्येय आहे.
43. UNESCO चे मुख्यालय पॅरिस येथे आहे.
44. कलिंग पुरस्कार युनेस्कोतर्फे देण्यात येतो.
45. युनेस्कोमधून अमेरिका हा देश बाहेर पडला आहे.
46. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेचे मुख्य कार्यालय माँट्रियल येथे आहे.
47. संयुक्त राष्ट्र संघाने इ. स. 1990 हे वर्ष जागतिक साक्षरता वर्ष जाहीर केले.
48. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम संघटनेची मुख्य कचेरी नैरोबी येथे आहे.
49. जागतिक बँकेची स्थापना इ. स. 1944 साली झाली.
50. रेडक्रॉस ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय जीनिव्हा येथे आहे.
X X
51. जागतिक हवामान संघटनेची मुख्य कचेरी जीनिव्हा येथे आहे.
52. आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेस इंटरपोल नावाने संबोधतात.
53. आंतरराष्ट्रीय संचार संस्थेचे मुख्य कार्यालय जीनिव्हा येथे आहे.
54. युनोच्या अन्न व शेती संघटनेची स्थापना इ. स. 1945 साली झाली.
55. आंतरराष्ट्रीय अन्न व शेती संघटनेचे मुख्यालय रोम येथे आहे.
56. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना इ. स. 1919 साली करण्यात आली.
57. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय जीनिव्हा येथे आहे.
58. औद्योगिक विकास संस्थेचे प्रमुख कार्यालय व्हिएन्ना येथे आहे.
59. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे (GATT) मुख्यालय जीनिव्हा येथे आहे.
60. आंतरराष्ट्रीय अणुशक्ती संस्थेची (IAEA) मुख्य कचेरी व्हिएन्ना येथे आहे.
61. संयुक्त राष्ट्र संघान युवक वर्ष इ. स. 1985 साली साजरे केले.
62. दक्षिण आशियाई सहकार्य संघटना SAARC नावाने ओळखली जाते.
63. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेची मुख्य कचेरी काठमांडू येथे आहे.
64. सार्क (SAARC) संघटनेत एकूण सात सभासद राष्ट्रे आहेत.
65. सार्क या परिषदेची स्थापना ढाक्का येथे झाली.
66. सार्कची पहिली बैठक ढाक्का येथे भरली होती.
67. सार्क परिषदेची स्थापना इ. स. 1985 साली झाली.
68. सार्क संघटनेचे कार्यालय थिंपू येथे होणार आहे.
69. सार्क संघटनेचे सदस्य-भारत, नेपाळ, मालदिव, श्रीलंका, बांगला देश, भूतान व पाकिस्तान
70. सार्कचे सदस्य नसलेले दक्षिण आशियाई देश बर्मा व अफगाणिस्तान
71. सार्क संघटनेची दुसरी परिषद भारतात भरली होती.
72. सार्क संघटनेची दुसरी शिखर परिषद बंगलोर येथे भरली होती.
73. चीन-पाकिस्तान सीमा करार मार्च 1965 मध्ये झाला.
74. साऊथ वेस्ट आफ्रिकन लोकांच्या संघटनेचे नाव - SWAPO
75. आफ्रिका फंड हया संघटनेचे एकूण नऊ राष्ट्रे सदस्य आहेत.
76. अलिप्त राष्ट्र परिषदेची स्थापना नेहरू, नासर व टिटो यांनी केली.
77. अलिप्त राष्ट्रांची शिखर परिषद सर्वप्रथम बेलग्रेड येथे भरविण्यात आली.
78. निःशस्त्रीकरण शिखर परिषद 21 फेब्रुवारी, 1967 रोजी भरली होती.
79. युरोपीयन इकॉनॉमिक कम्युनिटी (EEC) ची स्थापना इ. स. 1958 साली झाली.
80. EEC या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये एकूण 11 सदस्य देश आहेत.
81. युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटीमध्ये नव्याने सामील झालेले दोन देश-स्पेन आणि पोर्तुगाल
82. कम्युनिस्ट पक्षांमध्ये एकसूत्रीपणा आणणे हा कॉमीन्फॉर्मचा हेतू आहे.
83. राष्ट्रकुल ही संघटना इंग्लंडच्या साम्राज्यातील पूर्वीच्या राष्ट्रांची आहे.
84. आशियाई विकास बँकेचे मुख्यालय मनिला येथे आहे.
85. नाटोचे मुख्य कार्यालय पॅरिस येथे आहे.
86. कम्युनिस्ट चीन हा इ. स. 1971 साली युनोचा सदस्य बनला.
87. गॅटचा करार इ. स. 1947 साली संपन्न झाला.
88. मुन्रो ठराव मांडताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढाकार घेतला होता.
89. प्रसिद्ध वार्सा करार इ. स. 1955 साली करण्यात आला.
90. मार्शल योजना अमेरिकेने बनविली.
91. मानवी हक्कांचा जाहीरनामा 12 ऑगस्ट, 1789 रोजी घोषित करण्यात आला.
92. संयुक्त राष्ट्रसंघटनेचे (युनोचे) मुख्य कार्यालय न्यूयॉर्क येथे आहे.
93. 10 जानेवारी, 1920 रोजी राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली.
94. डॅग हॅमरशील्ड हे संयुक्त राष्ट्रसंघाचे पहिले महासचिव होते.
95. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या पंधरा आहे.
96. राष्ट्रसंघाचे तिसरे सेक्रेटरी जनरल सीन रोस्टर हे आयर्लंड देशाचे नागरिक होते.
97. पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ ही संघटना स्थापन झाली.
98. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड नऊ वर्षांसाठी असते.
99. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर युनोची स्थापना झाली.
100. राष्ट्रसंघाची प्रमुख चार अंगे आहेत.
X X
101. इ.स. 1920 ते इ.स. 1938 ह्या कालखंडात राष्ट्रसंघाच्या मजूर संघटनेने बरीच कामे केली.
102. इ. स. 1938 साली 58 राष्ट्रे राष्ट्रसंघाची सभासद होती.
103. युनोची प्रमुख उद्दिष्टे एकूण चार आहेत.
104. सुरक्षा समिती ही संयुक्त राष्ट्र संघटनेचा कणा आहे.
105. न्युयॉर्क राज्यातील मॅनहटन ह्या बेटावर युनोची मुख्य कचेरी आहे.
106. युद्ध नको ही कल्पना अतिरमणीय व मानवतावादी आहे.
107. 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्कदिन मानला जातो.
108. युनोची सनद 111 कलमांची आहे.
109. राष्ट्रसंघाचे पहिले सरचिटणीस सर एरिक ड्रमंड हे होते.
110. 4 नोव्हेंबर, 1946 रोजी युनेस्कोची स्थापना झाली.
111. आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना हेग (हॉलंड) येथे इ. स. 1921 साली करण्यात आली.
112. रिओ करार, नाटो करार, सिंटो करार, मिंटो करार हे संरक्षण करार दुसऱ्या महायुद्धानंतर शांत प्रस्थापित करण्यासाठी झाले.
113. इ. स. 1953 साली संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आमसभेचे अध्यक्षस्थान विजयालक्ष्मी पंडित यांनी भुषविले होते.
View, Comments and share....

XX

0 Comments