World Geography-4
जगाचा भूगोल: सामान्यज्ञान -4/4
★ निळा देवमासा हा जगातील सर्वात मोठा जलचर प्राणी आहे.
★ ब्ल्यू व्हेल मासा हा जगातील सर्वात लांब मासा आहे.
★ सिंह हा आफ्रिका खंडाव्यतिरिक्त भारतातच सापडणारा प्राणी आहे.
★ किवी हा पक्षी न्यूझिलंडमध्ये आढळतो.
★ चित्ता हा जगातील अतिवेगवान प्राणी आहे.
★ हमिंगबर्ड हा जगातील सर्वात वेगवान पक्षी आहे.
★ जगातील सर्वात जास्त टेलिफोन्स अमेरिकेत आहेत.
★ जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती भारतात होते.
★ इंग्लंड हा जगातील सर्वात अधिक वर्दळ असणारे रेल्वे स्टेशन आहे.
★ अमेरिका हा जगातील सर्वाधिक गर्दीचे विमानतळ असलेला देश आहे.
★ नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश आहे.
★ अमेरिका हा जगातील अण्वस्त्र क्षमतेत सर्वाधिक प्रबल असलेला देश आहे.
★ अमेरिका हा जगातील सर्वाधिक टपालसेवा असणारा देश आहे.
★ इंग्लंड हा जगात सर्वाधिक कंपन्या असलेला देश आहे.
★ अमेरिका हा अणुऊर्जा निर्मितीत आघाडीवर असलेला देश आहे.
★ लाल चौक (रेड स्क्वेअर) रशिया देशात आहे.
X X
★ बकिंगहॅम पॅलेस हे इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण आहे.
★ जगप्रसिद्ध डिस्नेलैंड संयुक्त संस्थानातील कॅलिफोर्निया राज्यात आहे.
★ जर्मनी हा जगातील सर्वात लहान थिएटर असलेला देश आहे.
★ जगप्रसिद्ध झुलता मनोरा (पिसा) इटली येथे आहे.
★ यलोस्टोन नॅशनल पार्क अमेरिकेत आहे.
★ येशू खिस्ताची जन्मभूमि बेथलहेम जॉर्डन देशात आहे.
★ अमेरिकेतील बॉल स्ट्रीट शेअर बाजारासाठी प्रसिद्ध आहे.
★ जगप्रसिद्ध नायगरा धबधबा अमेरिका देशात आहे.
★ व्यापारी मेळाव्यांसाठी प्रसिद्ध असलेले व्हॅनोव्हर जर्मनीत आहे.
★ हॉलीवूड हे जगप्रसिद्ध चित्रपट उद्योग केंद्र आहे.
★ अंगकोरमेंटचे श्री विष्णु मंदिर कांपूचिया देशात आहे.
★ आयफेल टॉवर पॅरिस येथे आहे.
★ न्यूझिलंड हा जगातील गरम पाण्याचे झरे मोठ्या प्रमाणावर असलेला देश आहे.
★ जेरूसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
★ पिसा है शहर इटली देशात आहे.
★ व्हखयान्स हे थंड हवेचे ठिकाण रशिया देशात आहे..
★ स्पेन हा ओक वृक्ष आढळणारा देश आहे.
★ ब्राझीलमधील उष्ण कटीबंधीय गवताळ प्रदेशाला 'कॅम्पोज' म्हणतात.
★ दक्षिण अमेरिकेतील बृदाहीन गवताळ प्रदेशाला 'प्रेअरीज' नावाने संबोधले जाते.
★ 5000 वर्षांचा अतिप्राचीन पाईन वृक्ष अमेरिका देशात आहे.
★ जगातील सर्वात मोठे गेंडे आफ्रिका देशात आढळतात.
★ जगाचा 30 टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे.
★ संपूर्ण जगाच्या 16 टक्के लोकसंख्या केवळ एकट्या भारतात आहे.
★ ब्राझील हा आफ्रिकेतील दाट लोकवस्तीचा प्रदेश आहे.
★ चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.
★ स्वीत्झलंड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश आहे.
★ बुशमेन हे कलहरी वाळवंटातील रहिवासी आहेत.
★ भारत हा जगातील सर्वात जास्त भाषा बोलल्या जाणारा देश आहे.
★ केनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश आहे.
★ जेरुसलेम हे ख्रिश्चन ज्यू व मुस्लीमांचे पवित्र शहर आहे.
★ पूर्व ऑस्ट्रेलियन प्रवाह हा जपानच्या पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणारा उष्ण प्रवाह आहे.
★ भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश फलोत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
★ चेरापुंजी मेघालय हे जगातील सर्वात जास्त पावसासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.
★ रॉकी पर्वत ओलांडून उत्तर अमेरिकेत येणाऱ्या वाऱ्यांना 'चिनूक वारे' म्हणतात.
★ जगात सर्वात अधिक पाऊस भारतात पडतो.
★ विषुववृत्त हे जगातील संपूर्ण वर्षभर दिवस व रात्र समान असलेले ठिकाण आहे.
X X
★ तापमानातील फरक हे समुद्रप्रवाह निर्माण होण्याचे कारण आहे.
★ ऑस्ट्रेलिया हा लोकर उत्पादन निर्यातीत अग्रेसर असलेला देश आहे.
★ चीन हा मातीच्या भांड्यांसाठीसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.
★ 'द ऑर्डर' हे पत्र इंग्लंडमधील आहे.
★ जगातील सर्वात लहान आकाराचे वृत्तपत्र अमेरिकेत आहे.
★ जगातील सर्वाधिक वृत्तपत्रे अमेरिकेत आहेत.
★ जगातील सर्वाधिक खप होणारे साप्ताहिक अमेरिकेत आहेत.
★ कॅनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे.
★ 'डॉन' हे इंग्रजी वर्तमानपत्र पाकिस्तान देशातून प्रसिद्ध होते.
★ 'प्रवदा' हे वर्तमानपत्र रशियाचे मुख्य पत्र आहे.
★ 'पिपल्स डेली' हे वृतपत्र चीन देशातून प्रसिद्ध होते.
★ जगात अमेरिका येथे नैसर्गिक पूल आहे.
★ अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान 'व्हाईट हाउस' या नावाने ओळखले जाते.
★ जीनिव्हा स्वित्झर्लंड देशात आहे.
★ क्रेमलीन हे रशियन सरकारचे सचिवालय आहे.
★ जगातील लाओस देशाला 'दशलक्ष हत्त्यांचे' राज्य म्हणतात.
★ थिंपू भूतान देशामध्ये आहे.
★ शारजा शहर संयुक्त अरब राष्ट्रात आहे.
★ ग्रिनीच है शहर इंग्लंडमध्ये आहे.
★ बैरूत हे शहर लेबनॉन देशात आहे.
★ जगातील सर्वात उष्ण शहर दलाल इथिओपिया देशात आहे.
★ व्हाईट हाऊस अमेरिकेत आहे.
★ मेसेडोनीया हा युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग आहे.
★हूर हा औद्योगिक विभाग जर्मनी देशात आहे.
★ अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध इ. स. 1776 साली झाले.
★ जगातील पहिला अणुबॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकण्यात आला.
★ अंटार्क्टिका खंडावर पहिली मोहीम अमेरिकेने पाठविली होती.
★ कोसी प्रकल्पाचा फायदा भारताशिवाय नेपाळ राष्ट्राला झाला आहे.
★ जगातील सर्वात वेगवान रेल्वे फ्रान्समध्ये आहे.
★ अमेरिकेचे अवकाश केंद्र हॉस्टन येथे आहे.
★ हाँगकाँग इंग्लंड देशाच्या नियंत्रणाखाली आहे.
★ टोकियो हे जगातील सर्वात महागडे शहर आहे.
★ चीनमधील प्रचंड भिंत अंदाजे 1600 कि. मी. लांब आहे
★ द. आफ्रिकेमध्ये रैंड हे चलन वापरले जाते.
★ ग्रेट ब्रिटनमध्ये पौंड हे चलन वापरले जाते.
★ क्यूबा, मेक्सिको व फिलीपाईन्स या देशांमध्ये पेसो हे चलन वापरले जाते.
★ जाफना हा श्रीलंकेतील तामीळ बहुसंख्य असलेला जिल्हा आहे.
★ अलास्का हे अमेरिकेचे 50 वे राज्य आहे.
★ व्हेनिएला दक्षिण अमेरिका खंडात आहे.
X X
★ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.
★ निर्धनांचा सधन देश हे विधान भारत देशास लागू पडते.
★ जगातील नेपाळ देशाचा झेंडा त्रिकोणी आहे.
★ तुर्की हा पैशाचे चलन सर्वप्रथम सुरु झालेला देश आहे.
★ दमास्कस हे जगातील सर्वात प्राचीन शहर आहे.
★ स्वीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश आहे.
★ जगातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन इंग्लंड देशात आहे.
★ जगातील सर्वात जुनी कंपनी स्वीडन देशात आहे.
★ जगातील सर्वात जुना वायदेबाजार नेदरलँडमध्ये आहे.
★ कराची शहर सिंधु नदीच्या काठावर वसलेले आहे.
★ इंग्लंडच्या पाठोपाठ औद्योगिकरण साधण्याचा मान युरोपमधील बेल्जियम देशास जातो.
★ खंजेराव खिंड पाक व अफगाणिस्तान या देशांमध्ये आहे.
★ एस्किमोच्या उन्हाळ्यातील घरास 'ट्यूपिक' असे म्हणतात.
★किरगिझ लोकांच्या घरास 'युर्त' म्हणतात.
★ सूचिपर्णी अरण्यांच्या प्रदेशास तैगा प्रदेश असे नाव आहे.
★ मोसमी प्रदेशातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा आहे.
★भूमध्य सामुद्रिक हवामानाच्या प्रदेशातील लोकांचा मुख्य व्यवसाय फळबागा करणे हा आहे.
★ अटलांटिक महासागरास व्यापारी समुद्र म्हणतात.
★ तैगा प्रदेशात हिवाळ्यात लाकूडतोड केली जाते.
★ गवताळ प्रदेश अक्षवृत्ताच्या 30° ते 55° दरम्यान येतो.
★ गल्फस्ट्रीम हा उष्णप्रवाह मेक्सिकोचे आखातातून वाहतो.
★ गल्फस्ट्रीम हा उष्ण प्रवाह व लॅब्रेडोर हा शीतप्रवाह अटलांटिक महासागरात आहेत.
★ जगातील बहुतेक वाळवटे खंडाच्या पश्चिम भागात आहेत.
★ होल्गा ही रशियातील मोठी नदी आहे.
★ साव्हना प्रदेशातील लोकांचा मुख्य व्यवसाय शिकार करणे हा आहे.
★ टुंड्रा प्रदेशातील युरोपीय लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आहे.
★ पश्चिम युरोपीय शालीन लोकांचा मुख्य व्यवसाय कारखानदारी आहे.
★ ऑस्ट्रेलियातील हवामान सम असते.
★ ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास 'डाऊन्स' म्हणतात.
★ ब्रह्मदेशां तांदूळ जास्त पिकतो.
★ श्रीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.
★ दक्षिण अमेरिकेतील गवताळ प्रदेशास 'पम्पास' म्हणतात.
★उत्तर अमेरिकेत एस्किमो लोक राहतात.
★ उत्तर अमेरिकेतील प्रेअरीज प्रदेश म्हणजे गव्हाचे कोठार होय.
★ एस्किमो लोकांना ओझे वाहण्यासाठी कुत्रे आणि रेनडिअर या प्राण्यांचा उपयोग होतो.
★ मध्य आशियातील गवताळ प्रदेशास 'स्टेप्स' म्हणतात.
★ उत्तर-पूर्व आशियात कोयार्क लोक राहतात.
★ चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना 'टायफून' म्हणतात.
★ ग्रीनलँड येथे रेनडिअर आढळतात.
★ नॉर्वे देशात मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.
★ हो-हंग-हो नदीला पीतनदी असे म्हणतात.
★ कॅनडा च्या पूर्व किनान्याजवळून लब्राडोर हा शीतप्रवाह वाहतो.
★ श्रीलंकेतील आदिवासी 'जेधा' या नावाने ओळखले जातात.
★ जगात सर्वात अधिक अभ्रक भारतात सापडते.
★ पिग्मी लोक कांगो नदीच्या खोऱ्यात राहतात.
★ रशियातील ट्रान्स सैबेरियन ही रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते.
★ चीनमध्ये ओझी वाहण्यासाठी पुष्कळदा याक प्राण्याचा उपयोग करतात.
★ चहा हे श्रीलंकेतील महत्त्वाचे पीक आहे.
★ एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.
★ एव्हरेस्ट शिखर हिमालय पर्वत आहे.
★ जपान भारताकडून लोहखनिज आयात करतो.
★'बीचवृक्ष हे राष्ट्र चिन्ह डेन्मार्क देशाशी' संबंधित आहे.
★ युनायटेड अरब रिपब्लिक हे इजिप्तचे नवीन नाव आहे.
★ जगातील सर्वात उंचीची जमात द. आफ्रिकेत आहे.
View, Comments and share......

.jpg)






1 Comments
Nice
ReplyDelete