World Geography-2
जगाचा भूगोल: सामान्यज्ञान -2/4
जगातील सर्वोच्च
1. जगातील सर्वात उंच शिखर: माऊंट एव्हरेस्ट (29028 फूट)
2. जगातील सर्वात उंच पठारी प्रदेश: पामीरचे पठार (तिबेट)
3. जगातील सर्वात उंच तळे: टिटिकाका (बोलिविया) 12645 फूट
4. जगातील सर्वात उंच धरण: भाक्रा नानगल (भारत) 740 फूट
5. जगातील सर्वात उंच पार्क : यलोस्टोन नॅशनल पार्क, अमेरिका
6. जगातील सर्वात उंच प्राणी: जिराफ
7. जगातील सर्वात उंच राजधानी: ल्हासा, तिबेट (समुद्रसपाटी पासून 3682 मी.)
8. जगातील सर्वात उंच इमारत: सिअर्स टॉवर्स (अमेरिका)
जगातील सर्वोच्च लष्करी मानचिन्हे
देश---------------मानचिन्ह
1. भारत------------परमवीरचक्र
2. जपान----------ऑर्डर ऑफ द रायजिंग सन
3. ग्रेट ब्रिटन------- व्हिक्टोरिया क्रॉस
4. बेल्जियम--------मिलिटरी क्रॉस
5.जर्मनी------------आयर्न क्रॉस
6. इटली------------मेडल फॉर व्हेलर
7. यु.एस.ए.---------व्हिक्टरी मेडल
8. फ्रान्स------------क्रॉइक्स डी ग्वेर
9. सो. युनियन-----ऑर्डर ऑफ द पॅट्रियाटिक बॉर
जगातील सर्वात मोठे
1. जगातील सर्वात मोठा पक्षी---शहामृग
2. जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल--लॉग ब्रिज अमेरिका
3. जगातील सर्वात मोठा कालवा----सुएझ कालवा (रूंदी 161 कि.मी.)
4. जगातील सर्वात मोठे शहर-----शांघाय
5. जगातील सर्वात मोठे खंड--आशिया
6. जगातील सर्वात मोठा प्राणी---निळा देवमासा (वजन 15-टन)
X X
7. जगातील सर्वात मोठा दिवस-- 21 जून (उत्तर गोलार्धात)
8. जगातील सर्वात मोठा हिरा---केलिनन (700 ग्रॅम वजन)
9. जगातील सर्वात मोठे महाकाव्य ---महाभारत
10. जगातील सर्वात मोठे संग्रहालय--नॅचरल हिस्ट्री म्युझियम (न्यूयॉर्क)
11. जगातील सर्वात मोठा महासागर--पॅसिफिक
12. जगातील सर्वात मोठा कृत्रिम जलप्रवाह--ग्रँड कॅनॉल (चीन)
13. जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी --मनूआ लाओ (हवाई)
14. जगातील सर्वात मोठे कापसाचे बंदर--आर्लिन्स (अमेरिका)
15. जगातील सर्वात मोठा पुतळा--स्वतंत्रता देवीचा पुतळा, न्यूयॉर्क
16. जगातील सर्वात मोठा धर्म--ख्रिश्चन
17. जगातील सर्वात मोठा समुद्र--दक्षिण चीनचा समुद्र
18. जगातील सर्वात मोठे स्टेडियम--सरव्हाऊ स्टेडियम, प्राग (झेक)
19. जगातील सर्वात मोठे मंदिर--अंगकोरबॅट, कांपुचिया
20. जगातील सर्वात मोठी खाडी/समुद्रधुनी--टारटर (रशिया)
21. सर्वात मोठी नदी--ॲमेझॉन (अमेरिका)
22. जगातली सर्वात मोठे झाल--जनरल शार्मान (लंडन)
23. जगातील सर्वात मोठे सैन्य--रशिया
24. जगातील सर्वात मोठे हॉटेल---रोशिया मास्को (रशिया)
25. जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय ---एटोशा रिझर्व्हस (आफ्रिका)
26. जगातील सर्वात मोठा निद्रिस्त ज्वालामुखी---व्हेसुव्हिया (सिसीली)
27. जगातील सर्वात मोठे घड्याळ---बिगबेन (लंडन)
28. जगातील सर्वात मोठा बेटांचा समुह--- इंडोनेशिया
29. जगातील सर्वात मोठे बंदर---सिडने
30. जगातील सर्वात मोठे आखात ---मोरोक्कोचे आखात
31. जगातील सर्वात मोठा त्रिभुजप्रदेश---सुंदरबन, कलकत्ता (भारत)
32. जगातील सर्वात मोठे वाळवंट ---सहारा (आफ्रिका)
33. जगातील सर्वात मोठे बेट---ग्रीनलैंड
34. जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर ---कॅस्पियन समुद्र (रशिया)
35. जगातील सर्वात मोठी घंटा---महान घंटा, मॉस्को (रशिया) (1933)
36. जगातील सर्वात मोठे पुराण-वस्तुसंग्रहालय -- अलबर्ट म्यूझियम (लंडन)
X X
37. जगातील सर्वात मोठा राजवाडा---व्हॅटिकन पॅलेस (व्हॅटिकन सिटी) : अरेबिया
38. जगातील सर्वात मोठे हॉस्पिटल (रोगनिदान)---किंग्ज काऊंटी हॉस्पिटल सेंटर (न्युयॉर्क)
39. जगातील सर्वात मोठे मेंटल हॉस्पिटल मनोरूग्ण --पिलग्रिम स्टेट हॉस्पिटल (न्यूयॉर्क)
40. जगातील सर्वात मोठी सायकिॲट्रीक संस्था ---कॅलिफोर्निया विद्यापीठ (लॉस एंजल्स)
41. जगातील सर्वात मोठे प्रसूतिगृह--- मामा येनो हॉस्पिटल, किवासा (झैरे)
42. जगातील सर्वात मोठा मानव निर्मित तलाव---रशियातील अंगार नदीवरील तलाव
43. जगातील सर्वात मोठे द्विपकल्प---अरेबिया
44. जगातील सर्वात मोठे थडगे ---चक्रवर्ती निनटोको यांचे ओसाका येथील थडगे (जपान)
45. जगातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म--खरगपूर-पश्चिम बंगाल (लांबी 833)
46.जगातील सर्वात मोठे ग्रंथालय --- वॉशिंग्टन येथील लायब्ररी ऑफ कॉंग्रेस (5 कोटी 9 लाख पुस्तके)
47. जगातील सर्वात मोठे पार्क / उद्यान--- वुड बफेलो पार्क, कॅनडा (क्षेत्र. 45480 चौ. कि.मी.)
48. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर---लेक सुपिरिअर (अमेरिका)(82350 चौरस किलोमीटर)
49. जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन---ग्रँड सेंट्रल टर्मिनल न्यूयॉर्क (विस्तार 19.49 हेक्टर)
जगातील सर्वात लांब
1. जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग--- ट्रान्स सैबेरियन रेल्वे मार्ग (लांबी 9600 कि.मी.)
2. जगातील सर्वात लांब नदी----नाईल (इजिप्त)
3. जगातील सर्वात लांब भिंत ---चीनची प्रचंड भिंत (2414 कि.मी. लांब)
4. सूर्यापासून सर्वात लांबचा ग्रह---प्लूटो
5. जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा---स्विझर्लंड व इटली यांना जोडणारा 16.32 कि.मी.
6. जगातील सर्वात लांब समुद्रातील रेल्वे बोगदा---जपानमधील हॉशूवेट व उत्तरेकडील बेट होकायदो यांना जोडणारा बोगदा (लांबी 53.85 कि. मी.)
जगातील सर्वात जास्त
1. जगातील सर्वात जास्त जलद उडणारा पक्षी--- हमींग बर्ड
2. जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचे राष्ट्र --- चीन
3. जगातील सर्वात जास्त क्षेत्रफळाचे राष्ट्र ----रशिया (2 कोटी 24 लाख चौ. मीटर)
4. जगातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण ---- चेरापुंजी (मेघालय) न.आ. नाझिनराम् (मेघालय)
5. सर्वात जास्त लोकसंख्येचा खंड--- आशिया
6. जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर---- टोकीयो
सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह----गुरू (ज्युपीटर)
जगातील सर्वात लहान
1. सर्वात लहान खंड----ऑस्ट्रेलिया
2. जगातील सर्वात लहान पक्षी----हमींग बर्ड
3. जगातील सर्वात लहान दिवस---22 डिसेंबर (उत्तर गोलार्धात)
4. जगातील सर्वात लहान महासागर---- आर्क्टिक
5. जगातील सर्वात लहान ग्रह---बुध
जगातील सर्वात रुंद
1. जगातील सर्वात रुंद धबधबा---खोन कटरक्टस, लाओस (कंबोडिया)
2. जगातील सर्वात रुंद खाडी ---डेव्हिस स्ट्रेटस ग्रीनलैंड फिन बेटामध्ये
जगातील सर्वात खोल
1. जगातील सर्वात खोल महासागर : पॅसिफिक महासागर
2. जगातील सर्वात खोल सरोवर (तळे) : बैकल सरोवर-सैबेरिया (सरासरी 800 मी./13700 फूट खोली)
जगातील सर्वात थंड
1. सर्वात थंड ग्रह---प्लूटो
2. जगातील सर्वात थंड भूभाग---आर्किटक आणि उत्तर ध्रुवामधील प्रदेश
3. जगातील सर्वात थंड ठिकाण--व्हर्कोयान्स्क सैबेरिया, (रशिया)
जगातील सर्वात जुने
1. जगातील सर्वात जुने संग्रहालय : अशमोलीन म्युझियम, ऑक्सफर्ड
2. जगातील सर्वात जुनी ब्रिटीश वसाहत : न्यू फाऊंडलंड
3. जगातील सर्वात जुने झाड: मेन यूच (झोपलेला चंद्र)
4. जगातील सर्वात जुना धर्म:हिंदू धर्म
जगातील पहिला भेट देणारा
★ भारताला भेट देणारा पहिला ब्रिटिश पंतप्रधान : हेरॉल्ड मॅकमिलन
★ भारताला भेट देणारा पहिला चीनी यात्रेकरू: फाहेन
★ भारतावर स्वारी करणारा पहिला युरोपियन योद्धा : अलेक्झांडर
★ भारताला भेट देणारा पहिला युरोपियन: मार्को पोलो
★ पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल: महंमद अली जीना
★ दक्षिण ध्रुवावर स्वारी करणारा पहिला वीर: अमुंडसेन
★ माउंट एव्हरेस्टवर चढाई करणारा पहिला भारतीय माणूस: शेर्पा तेनसिंग नॉर्के
★ माउंट एव्हरेस्टवर चढाई करणारा माणूस: एडमंड हिलरी (न्यूझीलंड)
★ पहिला अणुबाँब टाकला गेलेले जगातील पहिले ठिकाण : हिरोशिमा (जपान)
★ उत्तर ध्रुवावर पायी चढाई करणारा पहिला माणूस : रॉबर्ट पिअरी
★ जगातील पहिला अवकाश यात्री: युरी गागारिन
★ चंद्रावर पायी चालणारा पहिला माणूस: नील आर्मस्ट्रॉंग (अमेरिका)
★ चंद्रावर पाय ठेवणारा दुसरा माणूस: एडविन ऑल्ड्रिन (अमेरिका)
★ जगाभोवती समुद्रमार्गे ज्याने फेरी केली तो पहिला माणूस: फर्डिनेंड मॅगेलन
★ माउंट एव्हरेस्ट दोनदा सर करणारी व्यक्ति: नवांग गोंबू
★ चीनी प्रजासत्ताकाचे पहिले अध्यक्ष: डॉ. सन्-यत-सेन
★ अमेरिकेचे पहिले अध्यक्ष: जॉर्ज वॉशिंग्टन
★ ग्रेट ब्रिटनचे पहिले पंतप्रधान: रॉबर्ट बॉल्पोल
★ भारताला भेट देणारे पहिले रशियन अध्यक्ष : निकोलाब बुल्गानिन
★ अंतराळात जाणारी जगातील पहिली स्त्री: व्हॅलेंतिना तेरेश्कोवा
★ माउंट एव्हरेस्ट काबीज करणारी जगातील पहिली स्त्री---जंको तेबाय
★ जगातील पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष---मारिया एस्टेला पेरॉन (अर्जेंटिना)
★ भारताला भेट देणारा पहिला अमेरिकन अध्यक्ष---इजिप्त ड्वाइट डेव्हिड आयसेन हॉवर
★ जगातील पहिली स्त्री पंतप्रधान---श्रीमती सिरिमाओ भंडारनायके (श्रीलंका)
जगातील वेगवेगळ्या जमातींचे स्थान
जमात------------------ स्थान
★ अफरीदी----पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम सीमा
★ कुर्द------इराण, इराक व तुर्कस्थान
★ कोसक----युक्रेनचा पूर्व व दक्षिण भाग
★ क्रोट-----क्रोशिया, स्लोवेनिया आणि युगोस्लाव्हीया
★ खासी-----आसाम व मेघालयाचा पहाडी भाग
★ किरगिझ-----मध्य आशिया.
★ गारो----आसाम व मेघालयाचा भाग.
★ झुलु----दक्षिण आफ्रिका.
★ टारटार----सैबेरिया.
★ टोडा----निलगिरी पर्वत (द. भारत).
★ पिग्मी----आफ्रिकेतील जंगले.
★ फ्लेमिंग----बेल्जीयम.
★ बंटू---मध्य आफ्रिका व दक्षिण आफ्रिकेतील निग्रो.
★ बोअर---मुळचे हॉलंडचे रहिवाशी परंतु दक्षिण आफ्रिकेत स्थायिक.
★ भिल्ल---मध्य भारत.
★ मसुद----वजिरस्तान (पाकिस्तान).
★ माओरी----न्यूझिलंडचे मुळ निवासी.
★मूर ----उत्तर आफ्रिका.
★ मेग्यार--- हंगेरी.
★ लुशाई----आसाम.
★ संथाल ----बिहार, बंगाल व ओरीसा.
★ सेमाइड-----काकेशियातील मूळ रहिवाशी
X X
जगातील सुप्रसिद्ध व्यक्ति आणि त्यांची टोपणनावे
व्यक्ति-------------------टोपण नाव
★ बेनिटो मुसोलिनी-------ड्यूस
★ नेपोलियन बोनापार्ट------लीट्ल कॉर्पोरल
★ जॉर्ज बर्नाड शॉ-------जी.बी.एस.
★ नेपोलियन बोनापार्ट-----मॅन ऑफ डेस्टिनी
★यंगर (धाकटा) पिट-----ग्रँड कॉमनर
★ अर्ल ऑफ आर्क-----किंग मेकर
★ खान अब्दुल गफार----सरहद्द गांधी
★खान अब्दुल गफार ----बादशहाखान
★ आयसेन हॉवर-----आईक
★ फ्लॉरेन्स नाइटिंगेल-----लेडी बीथ द लॅप
★ जिऑफ़ चौसर----फादर ऑफ इंग्लीश पोएट्री
★ विल्यम एव्हर्ट ग्लॅडस्टन---- ग्रँड ओल्ड मॅन ऑफ ब्रिटन
★ ऑटोव्हर्न बिस्मार्क-----मॅन ऑफ ब्लड अँड आयर्न
★ शेख मुजीबरेहमान-----बंगबंधु
★ फ्रैंसिस्को फ्रँको-----अल् कोडिल्लो
★ राणी एलिझाबेथ----मेडन क्वीन
★ बॉल्टर स्कॉट -----विझार्ड ऑफ द नॉर्थ
★ विल्यम शेक्सपियर-----बार्ड ऑफ ॲव्हान
★ जोन ऑफ आर्क----- मेड ऑफ ऑर्लीन्स
★ ॲडॉल्फ हिटलर-----फ्युहरर
★ इर्विन रोमेल------डेझर्ट फॉक्स
★ ब्यूक ऑफ वेलिंग्टन-----आयर्न ड्यूक
★ सॅम्युएल लॉंगहोम क्लेमेन्स----- मार्क ट्वेन
आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे दिवस
1. 26 जानेवारी आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन.
2. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन.
3. 16 मार्च जागतिक अपंग दिन.
4. 21 मार्च जागतिक वन दिन.
5. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन.
6. 8 एप्रिल विश्व स्वास्थ्य दिन.
7. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन.
8. 3 मे विश्व सूर्य दिन.
9. 8 मे जागतिक रेडक्रॉस दिन.
10. 24 मे राष्ट्रकुल दिन.
11. 5 जून जागतिक पर्यावरण दिन.
12. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस.
13. 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन.
14. 27 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय पर्यटन दिवस.
15. 9 ऑक्टोबर विश्व टपाल दिन.
16. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन.
17. 24 ऑक्टोबर युनो दिन.
18.1 डिसेंबर जागतिक एड्स दिन.
19. 10 डिसेंबर मानवी हक्क दिन.
View, Comments and share...








1 Comments
Nice
ReplyDelete