Geography of India-3
भारताचा भूगोल भाग -3/10
भारतातील सर्वप्रथम घटना:
★ भारतातील पहिली रेल्वे लाईन : ठाणे ते मुंबई (इ.स. 1853)
★ भारतातील पहिले तारायंत्र : कलकत्ता आणि डायमंड हार्बर (इ.स.1853)
★ भारतातील पहिले पोस्टाचे तिकीट : 1 ऑक्टोबर 1854
★ भारतातील पहिली सूत गिरणी : मुंबई (इ.स.1854)
★ भारतातील पहिली ज्युट मिल: कलकत्ता (इ.स.1855)
★ भारतातील पहिले स्वातंत्र्य युद्ध : इ.स. 1857
★ भारतातील टेलिफोनची सुरूवात : इ.स. 1881
★ भारतातील पहिले जलविद्युत यंत्र : दार्जिलिंग (1897-98)
★ भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (इ.स. 1927)
★ भारतातील पहिला स्वयंचलीत टेलिफोन : सिमला (इ.स. 1931)
★ भारतातील पहिला बोलपट : आलम आरा, मुंबई (इ.स. 1931)
★ भारतातील पहिली पंचवार्षिक योजना : इ.स. 1951
★ भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणूका : इ.स. 1952
★ भारतातील प्रायोगिक तत्वावरील पहिले दूरदर्शन केंद्र : दिल्ली (इ.स. 1959)
★ भारतातील नियमित स्तरावर दूरदर्शन सेवा सुरू : इ.स. 1965
★ भारतातील पहिली परमाणू चाचणी: पोखरण, राजस्थान (इ.स. 1974)
★ भारतातील पहिला उपग्रह : आर्यभट्ट (इ.स. 1975)
X X
भारतातील पहिले:
★ भारताचा पहिला गव्हर्नर जनरल: वॉरन हेस्टींग्ज
★ भारताचा पहिला व्हॉईसराय : लॉर्ड कॅनिंग
★ स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल :लॉर्ड माऊंटबॅटन
★ स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल : सी. राजगोपालाचारी (1948-50)
★ ब्रिटीश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य : दादाभाई नौरोजी
★ रॉयल सभेचे पहिले अध्यक्ष : दादाभाई नौरोजी
★ राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष : व्योमेशचंद्र बॅनर्जी
★ भारताचे पहिले राष्ट्रपती: डॉ. राजेंद्र प्रसाद (1950)
★ भारताचे पहिले मुस्लीम राष्ट्रपती: डॉ. झाकीर हुसेन
★ भारताचे पहिले शीख राष्ट्रपती : झैलसिंग
★ पहिले भारतीय वैमानिक :पुरूषोत्तम काबाली (1923)
★ भारताचे पहिले पंतप्रधान : पं. जवाहरलाल नेहरू
★ भारतातील सर्वात पहिले 100% साक्षर शहर : कोट्टायम
★ आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष : डॉ. नागेंद्रसिंग (1980)
★ भारताचे पहिले पारशी कॉंग्रेस अध्यक्ष : बद्दुद्दिन तैय्यबजी
★ भारताचे पहिले आय. सी. एस. परीक्षार्थी : अतुल चटर्जी
★ भारताचे पहिले एव्हरेस्ट विजेते: शेर्पा तेनसिंग
★ भारतातील पहिले क्रिकेट कसोटीपटू: रणजीतसिंग (1896)
★ भारताचे पहिले वर्तमानपत्र : दि बेंगाल गॅझेट (21 जाने. 1781, कलकत्ता)
★ भारताचा पहिला अवकाशवीर राकेश शर्मा (5 एप्रिल 1984)
★ भारतातील सर्वात पहिला 100% साक्षर जिल्हा : एर्नाकुलम
★ स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख : फिल्ड मार्शल करिअप्पा
★ सर्वात पहले व्हिक्टोरिया क्रॉस विजेते: खुदादाद खान
★ भारतीय आय.सी.एस. अधिकारी : सत्येंद्रनाथ टागोर
★ इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय: मिहीर सेन
★ पहिल्यांदा क्रिकेटचे एकरेस्ट काबीज करणारा: सुनिल गावस्कर
★प्राणवायूशिवाय पहिल्यांदा एकरेस्टवर पाऊल ठेवणारा: फू-दोरजी
★ नोबेल पारितोषिकाचा पहिला भारतीय मानकरी: रविंद्रनाथ टागोर (1913)
★ केंद्रीय कैबिनेट मंत्रिपद भूषविणारी महिला: राजकुमारी अमृता कौर
★ द. ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय : कर्नल बजाज (17 जाने 1989)
★ पहिले नेहरू ॲवार्ड मिळविणारे: यु थांट
★ भारताचे पहिले फिल्डमार्शल: जनरल माणेकशा (1972)
★ इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय: राजा राममोहन राय (1832)
★ भारतातील पहिले मुद्रक : जेम्स हिके
★ रॉयल सोसायटीचे पहिले फेलो: ए. करसेटजी
★ अमेरिकन काँग्रेसचे पहिले भारतीय सभासद: दिलीपसिंग सौंध
★ सर्वात पहिले गव्हर्नर: रायपूरचे लॉर्ड सिन्हा
★ सर्वात पहिले रँग्लर (केंब्रिज) : ए. एम. बोस
★ प्रायव्ही कौन्सिलचे पहिले सभासद: सय्यद अमीर अली
★ हाऊस ऑफ लॉर्डसचे पहिले भारतीय सभासद : सर एस.पी. सिन्हा
X X
भारतातील सर्वात महिला:
★ भारतातील पहिली महिला क्रांतीकारक: भिकाई कामा (1861-1936)
★ भारतातील पहिली व्यावसायिक वैमानिक: हरप्रीत अहलुवालिया
★ भारतातील प्रथम महिला राज्यपाल: सरोजिनी नायडू
★ भारतातील प्रथम महिला कुलपती: सरोजिनी नायडू
★ भारतातील प्रथम महिला पंतप्रधान: इंदिरा गांधी
★भारतातील प्रथम महिला मुख्यमंत्री : सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)
★भारतातील प्रथम महिला राजदूत: विजयालक्ष्मी पंडित (1947)
★ भारतातील प्रथम महिला मेयर: अरुणा आसफ अली
★ भारतातील काँग्रेसची पहिली महिला अध्यक्षा: ॲनी बेझंट
★ भारतातील प्रथम महिला आय. ए. एस. : अन्ना राजम जॉर्ज (1950)
★ भारतातील प्रथम महिला आय. पी. एस. :किरण बेदी (1972)
★ भारतातील प्रथम महिला बरिस्टर: कर्नेलिधा सोराबजी
★ भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेती महिला: मदर तेरेसा (1979)
★ भारतातील प्रथम महिला भारतरत्न :इंदिरा गांधी
★ भारतातील ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या पहिल्या लेखिका : आशापूर्णा देवी (1976)
★ भारतातील पहिली भारतीय महिला डॉक्टर: डॉ. कादम्बनी गांगुली
★ जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिला : उज्ज्वला रॉय (1988)
★ भारतातील दादासाहेब फाळके पारितोषिक विजेती पहिली महिला: देविकाराणी (1970)
★ उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश: फातिमा बिबी (1989)
★ दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लीम राज्यकर्ती : रझिया सुलतान
★ एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी पहिली महिला : बचेंद्री पाल
★ भारतातील प्रथम महिला चित्रपट अभिनेत्री: देविकाराणी, चित्रपट-कर्म (1931-32)
★ भारतातील परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली महिला डॉक्टर: आनंदीबाई जोशी
★ भारतातील परदेशातील पहिल्या महिला राजदूत : सी. बी. मुथाम्या
★ युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा : विजयालक्ष्मी पंडित
★ भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला : आरती शहा (गुप्ता) भारतातील पहिली सुरुवात
★ भारतातील पहिले संग्रहालय : इंडियन म्युझियम, कलकत्ता (फेब्रु.1814)
★ भारतातील पहिले क्षेपणास्त्र : पृथ्वी (फेब्रुवारी 1988)
★ राष्ट्रसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा: सरोजिनी नायडू
★ भारताची पहिली महिला स्पीकर : सुशीला नायर
★ भारतातील पहिली महिला पॅराश्यूटीस्ट : गिता चंदा
★ मुंबईची पहिली महिला महापौर : सुलोचना मोदी
★ भारतातील आंतरराष्ट्रीय सामंजस्य नेहरू पारितोषिक विजेती पहिली महिला : मदर तेरेसा (1969)
X X
भारतातील पहिली सुरुवात:
★ भारतातील पहिले भारतीय वर्तमानपत्र : गुजराती समाचार, मुंबई (1829)
★ भारतातील पहिले डाक तिकीट : सिंध प्रांतात कराची येथे (1825)
★ भारतातील पहिली आगगाडी मुंबई ते ठाणे (16 एप्रिल 1853)
★ भारतातील पहिले विद्यापीठ: कलकत्ता (जाने. 1857)
★ भारतातील पहिले टेलिफोन एक्सचेंज : कलकत्ता (1881)
★ भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना: कुल्टी, (1887)
★ भारतातील पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र : दार्जिलिंग (1898)
★ भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना : दिग्बोई (1901)
★ भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल : ताजमहाल, मुंबई (1903)
★ भारतातील पहिली हवाई टपाल सेवा : बोम्बोली ते अलाहाबाद (1911)
★ भारतातील पहिली विजेवर धावणारी आगगाडी : मुंबई (व्ही.टी.) ते कुर्ला (1925)
★ भारतातील पहिले व्यापारी विमानोड्डाण : कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)
★ भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा-तुर्भे मुंबई (ऑगष्ट 1956)
★ भारतातील पहिली जलदगती (सूपरफास्ट) रेल्वे : राजधानी एक्सप्रेस-मुंबई ते दिल्ली (1969)
★ भारतातील पहिली अणुस्फोट चाचणी: पोखरण (राजस्थान 1974)
★ भारतातील पहिला उपग्रह: आर्यभट्ट (19 एप्रिल 1975)
★ भारतातील पहिले तारेने दळणवळण : कलकत्ता ते डायमंड हार्बर (ऑक्टो. 1851)
★ भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान : हेली (सध्याचे कॉर्बेट) राष्ट्रीय उद्यान, उ.प्र. (1935)
★ भारतातील पहिला मोगल बादशहा :बाबर
भारतातील सात आश्चर्ये (आश्चर्य-ठिकाण):
1. ताजमहल आग्रा या ठिकाणी आहे.
2. गोल घुमट विजापूर या ठिकाणी आहे.
3. वेरूळच्या लेण्या औरंगाबाद या ठिकाणी आहेत.
4. कुतुब मिनार दिल्ली या ठिकाणी आहे.
5. मीनाक्षी मंदिर मदुराई येथे आहे.
6. गोमतेश्वराचा पुतळा श्रावणबेळगोळा या ठिकाणी आहे.
7. जयस्तंभ चित्तोडगड या ठिकाणी आहे.
भारतातील प्रसिद्ध स्थळे:
1. सुवर्ण मंदिर अमृतसर या ठिकाणी आहे.
2. वृंदावन गार्डन कर्नाटक राज्यात आहे.
3. शालिमार गार्डन काश्मीर मध्ये आहे.
4. गिरसप्पा धबधबा कर्नाटक राज्यात आहे.
5. अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहेत.
6. भाक्रा- नांगल धरण पंजाब राज्यात आहे.
7. खजुराहो मंदिर मध्य प्रदेशात आहे.
8. अखंड शिलेत कोरलेली ऋषभ-देवमूर्ती बागलगजा मध्य प्रदेशात आहे.
View, Comments and share...




.jpg)



3 Comments
Very nice
ReplyDeletevery nice
ReplyDelete👍👍
ReplyDelete