Geography of India -2
भारताचा भूगोल- भाग 2/10
भारतातील वीज उत्पादन:
भारतातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प:
1. महाराष्ट्र राज्यात कोयना प्रकल्प असून त्याचे लाभक्षेत्र पश्चिम महाराष्ट्र आहे.
2. तामिळनाडू राज्यात मेतुर प्रकल्प असून त्याचे लाभक्षेत्र पश्चिम तामिळनाडू राज्य आहे.
3. उत्तर प्रदेशात रेहान प्रकल्प आहे त्याचे लाभक्षेत्र आग्नेय उत्तर प्रदेश व पश्चिम बिहार हे आहेत.
4. उत्तर प्रदेश मध्ये यमुना प्रकल्प असून त्याचे लाभक्षेत्र पश्चिम उत्तर प्रदेश आहे.
5. कर्नाटक राज्यात शरावती प्रकल्प आहे त्याचा लाभक्षेत्र कर्नाटक राज्य आहे.
6. मध्यप्रदेशात काळी नदी प्रकल्प आहे त्याचे लाभक्षेत्र पश्चिम मध्य प्रदेश व पूर्व राजस्थान चा भाग आहे.
7. पंजाब राज्यात भाक्रा- नांगल प्रकल्प आहे त्याचे लाभक्षेत्र पंजाब हरियाणा व हिमाचल प्रदेश हे आहे.
8. कर्नाटक राज्यात तुंगभद्रा प्रकल्प असून त्याचे लाभक्षेत्र कर्नाटक व आंध्र प्रदेश हे दोन राज्य आहेत.
9. केरळ राज्यात प्रकल्प आहे त्याचे लाभक्षेत्र केरळ राज्य आहे.
10. ओरिसा राज्यात हिराकुड प्रकल्प असून त्याचे लाभक्षेत्र ओरिसा व मध्य प्रदेश हे आहेत.
11. पश्चिम बंगाल मध्ये दामोदर प्रकल्प आहे त्याचे लाभक्षेत्र पश्चिम बंगाल व दक्षिण बिहार चा भाग आहे.
12. जम्मू कश्मीर मध्ये सलाल प्रकल्प असून त्याचे लाभक्षेत्र कश्मीर आहे.
भारतातील प्रमुख औष्णिक प्रकल्प:
1. महाराष्ट्र राज्यात कोराडी प्रकल्प असून त्याचे लाभक्षेत्र पूर्व मध्य महाराष्ट्र हे आहे.
2. तामिळनाडू राज्यात नेवेली प्रकल्प आहे त्याची लाभक्षेत्र तामिळनाडू राज्य आहे राज्य आहे.
3. उत्तर प्रदेशात हरदुआगंज प्रकल्प आहे त्याचे लाभक्षेत्र पश्चिम उत्तर प्रदेश हे आहे.
4. उत्तर प्रदेशात कानपूर प्रकल्प आहे त्याचे लाभक्षेत्र मध्य उत्तर प्रदेश हे आहे.
5. गुजरात राज्यात धुवारन प्रकल्पापासून त्याचे लाभक्षेत्र दक्षिण गुजरात हे आहे.
6. गुजरात राज्यात अंकलेश्वर प्रकल्प असून त्याचे लाभक्षेत्र दक्षिण गुजरात चा भाग आहे.
7. आंध्र प्रदेश मध्ये कोथागुडे प्रकल्प असून त्याचे लाभक्षेत्र आंध्र प्रदेश आहे.
8. आंध्र प्रदेश मध्ये रामगुंडम प्रकल्प आहे त्याचे लाभक्षेत्र आंध्र प्रदेश आहे.
9. दिल्ली या ठिकाणी दिल्ली प्रकल्प आहे त्याचे लाभक्षेत्र दिल्ली व हरियाणा हे आहे.
10. हरियाणा राज्यात फरीदाबाद प्रकल्प असून त्याचे लाभक्षेत्र हरियाणा राज्य आहे.
X X
भारतातील प्रमुख अणूविद्युत प्रकल्प:
1. महाराष्ट्र राज्यात तारापूर प्रकल्प असून त्याची लाभक्षेत्र पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण गुजरात चा भाग आहे.
2. राजस्थान मध्ये कोटा प्रकल्प असून त्याचे लाभक्षेत्र राजस्थान राज्य आहे.
3. तामिळनाडू राज्यात कल्पक्कम प्रकल्प असून त्याचे लाभक्षेत्र तामिळनाडू व आंध्र प्रदेश हे दोन राज्य आहेत.
4. उत्तर प्रदेश मध्ये नरोरा प्रकल्प आहे त्याचे लाभक्षेत्र उत्तर प्रदेश हे आहे.
5. गुजरात राज्यात काकरा पारा प्रकल्प असून त्याचे लाभक्षेत्र दक्षिण गुजरात हे आहे.
भारतातील सर्वात मोठे:
★ भारतातील सर्वात मोठे सरोवर वूलर सरोवर (काश्मीर)
★ भारतातील सर्वात मोठे शहर (लोकसंख्या) : मुंबई
★ भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ) : मध्यप्रदेश
★ भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या) : उत्तरप्रदेश
★ भारतातील सर्वात मोठे धरण : भाक्रा (740 फूट)
★ भारतातील सर्वात मोठा त्रिभूज प्रदेश : सुंदरवन डेल्टा (8000 चौ. मैल)
★ भारतातील सर्वात मोठा धबधबा : गिरसप्पा धबधबा, कर्नाटक (उंची 960 फूट)
★ भारतातील सर्वात मोठे थडग्यांचे शहर दिल्ली (1300 स्मारके)
★ भारतातील सर्वात मोठे लेण्यांमधील देऊळ : कैलास मंदिर (महाराष्ट्र)
★ भारतातील सर्वात मोठा घुमट : गोल घुमट (विजापूर)
★ भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय : अलिपूर (कलकत्ता)
★ भारतातील सर्वात मोठे संग्रहालय : भारतीय संग्रहालय (कलकत्ता)
★ भारतातील सर्वात मोठे वाळवंट: थर (राजस्थान)
★ भारतातील सर्वात मोठी खाण: कोलार (11000 फूट खोल)
★ भारतातील सर्वात मोठे मानवनिर्मित सरोवर: गोविंद-सागर
★ भारतातील सर्वात मोठा पशू मेळा : सोनापूर मेळा (बिहार)
★ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय मार्ग : अँड ट्रंक रोड
★ भारतातील सर्वात मोठा जिल्हा : लडाख (काश्मीर)
★ भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म: सोनपूर (खरगपूर)
★ भारतातील सर्वात मोठी पदवी : भारत रत्न
★ भारतातील सर्वात मोठे पदक (शौर्याबद्दल) : परमवीरचक्र
★ भारतातील सर्वात मोठा पूल: हावडा पूल (प. बंगाल)
★ भारतातील सर्वात मोठे विमानतळ : डमडम (कलकत्ता)
★ भारतातील सर्वात मोठे पदार्थ संग्रहालय : इंडियन म्युझियम (कलकत्ता)
★ भारतातील सर्वात मोठे प्रेक्षागृह : श्री. षण्मुखानंद सभागृह, मुंबई 3012 आसने
★ भारतातील सर्वात मोठे स्टेडियम : युवाभारती (कलकत्ता) 1.20 लाख प्रेक्षक
★ भारतातील सर्वात मोठी तरंगती गोदी : माझगाव डॉक (मुंबई)
★ भारतातील सर्वात मोठा उद्योग : रेल्वे
★ सर्वात मोठा किल्ला: आग्रा
★ भारतातील सर्वात मोठे पात्र असलेली नदी : ब्रह्मपुत्रा
भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ) : रामेश्वर मंदिर (4000 फूट)
★ भारतातील सर्वात मोठा छिन्न मार्ग : रामेश्वर मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग 1220 मीटर
★ भारतातील सर्वात मोठे चर्च: द. से कॅथीहून (पणजी व गोवा)
★ भारतातील सर्वात मोठा गुरूद्वारा: सुवर्णमंदीर (अमृतसर)
★ भारतातील सर्वात सुंदर इमारत : संगमरवरी ताजमहाल (आग्रा)
★ भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण: प्रगती मैदान (दिल्ली) संपूर्ण आशियात मोठे
★ भारतातील सर्वात मोठे प्रार्थना घर: बहाई मंदिर (10 कोटी रूपये खर्च) क्षेत्र 26 एकर
★ भारतातील सर्वात मोठा तरंगता पुल: हावडा ब्रिज (हुगळी नदी) 457 मीटर लांब
★ भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक : हावडा (21 प्लॅटफॉर्म) रोज 490 रेल्वे गाड्या सुटतात.
★ भारतातील सर्वात मोठी मशिद : जामा मशिद (दिल्ली) 20000 लोक नसण्याची क्षमता
★ भारतातील सर्वात मोठा दरवाजा : बुलंद दरवाजा (फत्तेपुर-शिक्री) उंची 53.2 मी. (176 फूट)
★ भारतातील सर्वात मोठी फिरती दुर्बिण : कवलूर वेधशाळा (तामिळनाडु) वजन 260 टन, व्यास 21 मी.
★ भारतातील सर्वात मोठा नंदी : आंध्रप्रदेशातील लेपाक्षी देवळात एका दगडात कोरलेला, उंची 8.23 मीटर.
★ भारतातील सर्वात मोठा दगड : तंजावरच्या देवळाच्या गोपूरावर विमान म्हणून वापरलेला 80 टनाचा दगड.
★ भारतातील सर्वात मोठे टेबल: राष्ट्रपती भवनातील टेबल (त्याभोवती 104 व्यक्ति बसण्याची क्षमता)
★ भारतातील सर्वात मोठे काँक्रिटचे धरण : नागार्जुनसागर, कृष्णा नदी (5.6 दशलक्ष घ. मी. सिमेंट)
★ भारतातील सर्वात मोठे राजगृह : राष्ट्रपती भवन दिल्ली (340 खोल्या 37 हॉल दीड मैल व्हरांडे ,18 जुने 40 एकर अशी सभोवती बाग, 37 कारंजे)
X X
भारतातील सर्वात जास्त:
★ भारतातील सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी (वार्षिक 426 इंच)
★ भारतातील सर्वात जास्त जंगलव्याप्त राज्य : आसाम
★ भारतातील सर्वात जास्त साक्षरतेचे राज्य : केरळ
★ भारतातील सर्वात जास्त घनतेचे राज्य : पश्चिम बंगाल
★ भारतातील सर्वात जास्त आयुर्मर्यादा असणारे राज्य : पंजाब
★ भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य : महाराष्ट्र
★ भारतातील सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असलेले राज्य : केरळ
★ भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या घनतेचा केंद्रशासित प्रदेश : दिल्ली
★ भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश चंदिगड
★ भारतातील सर्वात जास्त ऊस उत्पादन करणारे राज्य : उत्तरप्रदेश
★ भारतातील सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असलेला केंद्रशासित प्रदेश :चंदिगड
★ भारतातील सर्वात जास्त उष्ण ठिकाण : गंगानगर (राजस्थान) 50 सें.ग्रे. (जून)
★ भारतातील सर्वात जास्त थंड ठिकाण : लेह लडाख) 0.1 सें.ग्रे. (जानेवारी)
★ भारतातील सर्वात जास्त खपाचे वृत्तपत्र : मल्याळम् मनोरमा (केरळ) 6.5 लाख
★ भारतातील सर्वात जास्त खपाचे इंग्रजी वृत्तपत्र : इंडियन एक्सप्रेस (5 लाख)
★ भारतातील सर्वात जास्त टॅक्सी असलेले शहर मुंबई
★ भारतातील सर्वात जास्त थंड हवेचे ठिकाण: गुलमर्ग 8700 फूट (समुद्रसपाटीपासून 4000 फूट)
भारतातील सर्वात लांब:
★ भारतातील सर्वात लांब लेणी: अजिंठा (औरंगाबाद)
★ भारतातील सर्वात लांब रेल्वे फूल: सोन नदीवरील पूल (10052 फूट) पाटणा, बिहार
★ भारतातील सर्वात लांब नदी : गंगा नदी
★ भारतातील सर्वात लांब कंसाकृती पूल :हावडा पूल (कलकत्ता)
★ भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म: खरगपूर (प.बंगाल) लांबी 2733 फूट
★ भारतातील सर्वात लांब रस्ता : अँड ट्रंक रस्ता (1500 मैल) (अमृतसर कलकत्ता)
★ भारतातील सर्वात लांब विद्युत् रेल्वेमार्ग : दिल्ली ते कलकत्ता
★ भारतातील सर्वात लांब बोगदा : जवाहर बोगदा (जम्मू आणि काश्मीर)
★ भारतातील सर्वात लांब धरण हिराकुड (ओरिसा)
★ भारतातील सर्वात लांब पूल : हावडा ब्रीज (कलकत्ता)
★ भारतातील सर्वात लांब हॉटेल : ओबेराय शेरेटन
★ भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग : जम्मू-तावी ते कन्याकुमारी (हिमसागर एक्सप्रेस)
★ भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पूल : इंदिरा गांधी पूल (2.35 कि.मी.लांब) रामेश्वर बेट ते मंडपम
★भारतातील सर्वात लांब रस्ता पूल : गांधी सेतू (सोन नदी) लांबी 40044 फूट आशियातील सर्वात लांब रस्ता पूल.
भारतातील सर्वात उंच:
★ भारतातील सर्वात उंच टॉवर : टी. व्ही. टॉवर (जलंधर) उंची 200 मीटर
★ भारतातील सर्वात उंच शिखर : कांचनगंगा (उंची 28280 फूट)
★ भारतातील सर्वात उंच पूल : चंबळ पूल
★ भारतातील सर्वात उंच वृक्ष : देवदार (76 मीटर)
★ भारतातील सर्वात उंच धरण: भाक्रा-नानगल धरण (उंची 740 फूट)
★ भारतातील सर्वात उंच मिनार : कुतुबमिनार (दिल्ली) 290 फूट : उंच
★ भारतातील सर्वात उंच धबधबा : गिरसप्पा (293 मीटर्स) 960 फूट (कर्नाटक)
★ भारतातील सर्वात उंच दरवाजा : बुलंद दरवाजा (फत्तेपूर शिक्री) उंची 176 फूट
★ भारतातील सर्वात उंच दीपगृह : मुंबईजवळ 72 मी. उंच 23 मैल दूर प्रकाश पोहोचतो
★ भारतातील सर्वात उंच पुतळा : बुद्ध पुतळा, हुसेन सागर (हैद्राबाद)
X X
भारतातील सर्वात लहान/कमी:
★ भारतातील सर्वात लहान राज्य (क्षेत्रफळ) : गोवा
★भारतातील सर्वात लहान राज्य (लोकसंख्या) : सिक्किम
★ भारतातील सर्वात कमी साक्षरतेचे राज्य : जम्मू-काश्मीर
★ भारतातील सर्वात कमी साक्षरतेचा केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर-हवेली
★ भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला प्रदेश : अरुणाचल प्रदेश
View, Comments and share.......



.jpg)




.jpg)


2 Comments
Nice 👍
ReplyDeleteVery nice
ReplyDelete