प्राचीन भारताचे विज्ञानाला योगदान
Ancient India: Contribution of Ancient India to Science
भाग 2
भास्कराचार्य
बाराव्या शतकातला गणितज्ञ म्हणजे भास्कराचार्य तसेच खगोल शास्त्रज्ञही.
फ्रेंच गणितज्ञ फर्मान यांना इसवी सन सोळाशे 58 मध्ये पडलेला गणितातील प्रश्न इसवीसन सतराशे 32 झाली लिओनार्ड ऑयलर नावाच्या एका महान गणितज्ञाने सोडवला.
तो प्रश्न होता आणि हेअर हे जर पूर्णांक असतील तर( 61 क्ष२+1=य २) हे समीकरण कसे सोडवायचे?
x x
पण हाच प्रश्न अकराशे 50 स*** भास्कराचार्यांनी सोडला होता त्यांच्या उत्तरा प्रमाणे क्ष 22,61,53,980 आणि य 1,76,63,19,049 असे येत होते.
त्यासाठी त्यांनी ' ही पद्धत वापरली ही पद्धत भास्कराचार्यांच्या 'सिद्धांत शिरोमणी' मध्ये दिलेली आहे.
त्यांनी लिहिलेले 'लीलावती 'हे गणितातील पुस्तक त्यांच्या मुलीच्या नावाने लिहिलं व ते खूपच लोकप्रिय झाले आणि कुठलेही गणित त्याच्या मदतीने अचूकपणे सोडवता येत होते.
खगोल शास्त्रातही गणिताचा वापर भास्कराचार्यांनी केला ' गणिताध्याय'आणि 'गोलाध्याय 'हे त्यांचे ग्रंथ खूपच प्रसिद्ध झाले.
'कॅल्क्युलस 'ही गणितातली शाखा आहे मानण्याच्या ते खूप जवळ जाऊन पोहोचले होते.
x x
वैद्यकीय शास्त्र
ख्रिस्तपूर्व 3000 तीन हजार वर्षापासून वैद्यकीय परंपरा भारतात मध्ये चालत आलेली आहे.
पण त्याकाळी माणसाला कुठलाही रोग झाला तर हा भुताचे त्यामुळे झाला अशी समजूत होती.
शास्त्रीय पद्धतीने शरीर रचना समजून घेऊन त्याप्रमाणे उपचार करायला सुरुवात वेदकाळापासून झाली.
या ज्ञानाला मग ' (आयुष्याचे ज्ञान )असं नाव पडलं.
'चरक -संहिता ',सुश्रुत ', 'अष्टांग -हृदय', आणि 'अष्टांग -संग्रह'. या ग्रंथांवरून आपल्याला त्या काळच्या ज्ञानाविषयी ची माहिती मिळू शकते.
x x
वेद काळात गुरुकुल पद्धतीने लोक शिकत तक्षशिला वाराणसी आणि नालंदा ही त्याकाळची विद्यापीठ खूप गाजली.
तक्षशिला विद्यापीठाचे नाव देश विदेशामध्ये त्याकाळी येऊ गाजलं की तिथे चीन सीरिया अरेबिया बेरीलोन रशिया इत्यादी ठिकाणाहून विद्यार्थी शिकायला येत.
बिहार मध्ये पूर्वीच्या काळी नालंदा हे विद्यापीठ सुरू झाले आणि चौथ्या ते तेराव्या शतकात ते भरभराटीला आल.
View, comments and share...........


9 Comments
Very nice
ReplyDeleteNixe
ReplyDeleteVery nice 👍👌👌👌
ReplyDeleteSuper
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteमस्त माहिती
ReplyDeleteVery good
ReplyDeleteVery nice
ReplyDelete