Subscribe Us

header ads

Ancient India: Contribution of Ancient India to Science -1

प्राचीन भारताचे विज्ञानाला योगदान

Ancient India: Contribution of Ancient India to Science



भाग 1

इसवी सन पूर्व ( 1500)पंधराशे या सुमारास शलवसूत्रे लिहिली गेली. त्यात मध्ये मोजमापाची तत्व मांडली गेली त्याकाळी लांबी ही दोराने मोजत असल्यामुळे मग लोक दोरा लाच शलव म्हणू लागल. 

सर्व सूत्रांमध्ये पायथागोरसचा सिद्धांत चक्क लिहिलाय पण तो सिद्ध मात्र केलेला नाही युक्लीड च्या एलिमेंट्स मध्ये मात्र त्याची सिद्धता सापडते. 

तसंच एखाद्या वर्तुळाचे क्षेत्रफळ हे पाय [π]आणि त्या वर्तुळाच्या त्रिजे चा वर्ग यांच्या गुणाकार आहे इतकच म्हणजेच πr2 एवढं असतं आपल्याकडे पूर्वीपासून माहीत होतं या पायाची π किंमत किती असते ? ती असते 3.14159.

x x

महर्षी कणाद

या भारतीय तत्त्वज्ञानं अनु विषयी पहिल्यांदाच ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात काही तर्क केले होते .

त्यांचं खरं नाव होतं उलुक पण हा दिवसभर ग्रंथलेखन करे आणि रात्री शेतातील कण वेचून उपजीविका करे म्हणून त्याचं हे नाव पडलं असावं. 

त्यांचा "प्रत्येक गोष्ट अनुरेणू बनलेली असते" हा सिद्धांत होता.

x x

वराहमिहीर

ग्रहांच्या आकर्षण शक्तीची कल्पना मांडणारा गणितज्ञ

इसवी सन 490 ते 585 या काळात जन्मलेला वराहमिहीर आणि एक ग्रेट गणितज्ञ होऊन गेला.

या विश्वातल्या ग्रहांमध्ये काहीतरी आकर्षण शक्ती आहे आणि त्यांच्या या सगळ्या शक्तीच्या गोळाबेरीज यामुळेच पृथ्वी अशी 'तरंगू 'शकते असतो म्हणे गुरुत्वाकर्षणाच्या आधीची ही फक्त एक पायरी होती.

x x

आर्यभट

पृथ्वीचा परीघ मोजणारा खगोलशास्त्रज्ञ

पाचव्या शतकात आर्यभटाने भूमितीतील लागणाऱ्या साईन फंक्शन चा विचार आणि वापरही केला होता.

 पृथ्वीचा गोल पणा आणि स्वतःच्या अक्षाभोवती तिचा फिरणं याचीही त्याला कल्पना होती.

 त्याला अंतराळातल्या ग्रहताऱ्यांच्या स्थानही नक्की ठाऊक होतं सहा महिने खपून लिहिलेल्या आर्यभटीय मधल्या एका काव्यात तो म्हणतो जरी आपल्याला आकाशातले सूर्य तारे पृथ्वीभोवती फिरल्यासारखे वाटले.

 तरीही खरं तर तेच स्थिर आहेत आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते यावरून तो इतरांपेक्षा अनेक शतकांनी पुढे होता असे लक्षात येईल पृथ्वीचा परीघ त्यांना 39736 किलोमीटर असा गणिताने काढला होता.

 आज तो 39843 किलोमीटर आहे असं मानतात जवळपास इतका अचूक उत्तर त्याकाळी मिळणार हा म्हणजे खरोखर अदभुत प्रकार होता. 

सर्व ग्रह हे नंबर वर्तुळाकार भ्रमण करतात असेही त्यांनी मांडलं आर्यभटाने एका वर्षात 365 दिवस 6 तास बारा मिनिटं आणि तीस सेकंद असतात हा अनुमान त्या काळी काढला होता.






View, Comments and share..............

Post a Comment

8 Comments