History - Definition
इतिहास म्हणजे काय?
एखाद्या समाजाचा, प्रांताचा व देशाचा इतिहास म्हणजे तत्कालीन सामाजिक ,वैचारिक ,आर्थिक व राजकीय परिस्थितीच्या विकासाची हकीकत. त्या परिस्थितींचा परस्परांवर तत्कालीन व सामाजिक जीवनावर होणारा परिणाम व त्यातून निर्माण होणारे साहित्य कला व शास्त्र या घटनांचे पौर्यापर्य शास्त्रीय व बुद्धिवादी मूल्यमापन म्हणजे इतिहास.
सरदार पाणीकर यांच्या मते "History has deals with people, their political growth ,social and economic institutions and their belief which moved them in the struggles through which they emerged ".
X X
कृषिप्रधान भारतातील .....शेतकरी..!
देशातील बहुसंख्य समाज म्हणजे सर्व जातीय कृषक समाज हा भारताच्या पाठीचा कणा आहे. यांना इतिहास संशोधकांनी इतिहासात समाविष्ट केले नाही. राष्ट्रीयता ,एकात्मता, निस्वार्थ राष्ट्र सेवा व भारतीय संस्कृती यांचे आदर्श उदाहरणे भारतीय समोर ठेवायचे असतील तर भारतीय कृषकांचा इतिहास लिहावा लागेल .
भारतभुचा खरा सेवक शेतकरी तो कोणत्याही जातीचा धर्माचा किंवा पंथाचा असो, तो पोवाडे गात नाही काव्यकरत नाही त्याचे प्रेम अबोल असते .
राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी शेतकऱ्याची देशभक्ति व महत्त्व अधिक दिसायला लागते. शेतकरी, कामकरी व सैनिक सामान्य लोक देशाचे आधारस्तंभ समजण्यात येतात.
X X
View, Comments and share....


11 Comments
💥💯💯
ReplyDeleteAmazing !!!
ReplyDeleteNice
ReplyDeleteप्रासंगिक अन् विचार करायला भाग पाडणारे लिखाण...
ReplyDeleteSUPER 👍👍👍
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteknowledgeful Article
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteGood
ReplyDelete